Browsing Tag

CRIME

मारणे गँगची भिती दाखवून बिल्डरकडे खंडणीची मागणी

पुणे : पुण्यातील एका बिल्डरला बांधकाम बंद करण्यास भाग पाडून 20 कोटी रुपयांचे नुकसान करण्याची भिती घालून एक कोटी रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या सराईत गुन्हेगार राकेश विठ्ठल मारणे (रा. फ्लॅट नं. 604 रिजेंट पार्क, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल…
Read More...

धक्कादायक : होस्टेल मधील 60 विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ व्हायरल

मोहाली : मोहालीतील चंदिगड विद्यापीठात शिकणाऱ्या 60 विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याघटनेनंतर 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यापैकी एकीची प्रकृती चिंताजनक आहे. हा व्हिडीओ एका विद्यार्थिनीने बनवला…
Read More...

गुंतवणुकीवर 20 टक्के मोबदला; महिला पोलिसाकडून 20 लाखांची फसवणूक

पुणे : व्यवसायात गुंतवणुक केल्यास २० टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला महिला पोलीस व तिच्या पतीने तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सदाशिव नलावडे (५२, रा. रास्ता पेठ) यांनी…
Read More...

बोगस आर्मी ऑफिसरला अटक

पुणे : पंजाब मधील तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या बोगस आर्मी ऑफिसरला पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा चारच्या पथकाने अटक केली आहे. स्वतःला कर्नल म्हणवणारा बोगस आर्मी ऑफिसर मुळात पुण्यातील रिक्षावाला असल्याचे तपासात समोर आले…
Read More...

तरुणाचा चाकूने भोसकून खून, मध्यरात्री घडला थरार

पुणे : पुण्यातील नाना पेठ परिसरात मध्यरात्री खुनाचा थरार घडला. चाकूने भोसकून आणि डोक्यात सिमेंटचे ब्लॉक मारून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास नाना पेठेतील नवा वाडा या ठिकाणी हा प्रकार घडला.…
Read More...

व्यवसायाच्या बहाण्याने 37 लाखांची फसवणूक

पुणे : व्यवसायात भागिदारीचे आमिष दाखवून व्यावसायिक पती-पत्नीची 37 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या माहिती नुसार वाकड पोलीस…
Read More...

पोलिसात तक्रार दिल्याने तरुणावर केले कोयत्याने वार

पिंपरी : “माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देतो काय, आता भेटला, आता खल्लासच करतो”, असे म्हणत तीन जणांनी मिळून एकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिखलीतील मोरे वस्ती येथे 13 जून रोजी सायंकाळी घडली तसेच आरोपींनी दहशत…
Read More...

भंगार विक्रेत्याकडून 1105 काडतुसे जप्त

पुणे : पुणे शहरात एका भंगार विक्रेत्याला पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडुन 1105 काडतुसे जप्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यापूर्वी ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. 14 जून रोजी पंतप्रधानांच्या हस्ते…
Read More...

पुण्यातील खासगी ‘हॉस्पिटल’मध्ये धक्कादायक प्रकार

पुणे : हॉस्पिटलमधील प्रायव्हेट रुममधील बाथरुममध्ये महिलेला अंघोळ करीत असताना पाहून तिचा पाठलाग करुन विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हॉस्पिटलमधील कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयाज शेख (२५,…
Read More...

सेक्सटॉर्शन आणि खंडणी; महिलेसह पत्रकार, पोलीसाचा डाव

नंदुरबार : अश्लील व्हिडिओ कॉल करुन तसेच ते रेकॉर्ड केल्याचे भासवून लोकांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळणार्‍या महिलेसह पत्रकार अणि पोलीस यांच्याबरोबर आणखी दोन मुलींची साथ असल्याचे उघडकीस आले आहे. या महिलेने अनेकांना…
Read More...