Browsing Tag

CRIME

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पिंपरी : व्यसन करण्यासाठी पती हा पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करत असे. पैसे न दिल्यास तसेच माहेरहून न आणल्यास तिला मारहाण करत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुदुंबरे मावळ येथे घडली. विनायक…
Read More...

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पिंपरी : व्यसन करण्यासाठी पती हा पत्नीकडे पैशांची वारंवार मागणी करत असे. पैसे न दिल्यास तसेच माहेरहून न आणल्यास तिला मारहाण करत असे. पतीच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सुदुंबरे मावळ येथे घडली. विनायक…
Read More...

धक्कादायक…आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार

पिंपरी : मुलाने केलेल्या भांडणात जाण्यास आईने विरोध केला. त्या कारणावरून मुलाने आईवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री पावणे नऊ वाजता राक्षेवाडी चाकण येथे घडली. राहुल शिवाजी जाधव (वय 28, रा. राक्षेवाडी,…
Read More...

बनावट ‘अ‍ॅन्टी करप्शन’ अधिकाऱ्याने लुटले 17 लाख

पुणे : नांदेडहून सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या कामगाराला 'अ‍ॅन्टी करप्शन'चे अधिकारी असल्याची बतावणी करुन चौघा जणांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील ट्रॅव्हल थांब्याजवळ…
Read More...

डिलिव्हरी बॉयचे अश्लील कृत्य ! आरोपीला अटक

पिंपरी : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने आठ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचं समोर आले. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बावधन येथील एका सोसायटीमध्ये घडली आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे, अशी…
Read More...

पुण्यात धक्कादायक प्रकार; ओळखीच्या मुलींचे ‘एटिड’ केलेले अश्लिल फोटो व्हायरल

पुणे : देशात गाजत असलेल्या बुली बाईसारख्या (Bulli Bai) प्रकारासारखाच प्रकार पुण्यात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वस्तीमध्ये राहणाऱ्या महिला व मुलींचे फोटो काढून ते अश्लील स्वरुपात तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी खडकी…
Read More...

उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा

पुणे : आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून घर सोडून निघून गेलेले उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी येथील यिनयांग प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर…
Read More...

अश्लील व्हिडिओ बनवून प्रोफेसरकडे मागितली 10 लाख रुपयांची मागणी

नवी दिल्ली : एका प्रोफेसरचा अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्याकडे एका तोतया महिला पत्रकाराने 10 लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे घडला आहे. व्यवसायाने प्रोफेसर असलेल्या एका व्यक्तीकडे एका महिलेने अज्ञात…
Read More...

धक्कादायक! नाशिकमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

नाशिक ः देशांच्या विविध भागांमध्ये स्त्रियांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. नाशिकमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना नुकतिच घडलेली आहे. या घटनेमुळे नाशिक शहर हादरलेले …
Read More...

अपहरण आणि मारहाणप्रकरणी गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या एका संचालकाचे अपहरण करून त्यांना डांबून मारत करीत ५ लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि  माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांविरुद्ध…
Read More...