Browsing Tag

CRIME

हॉटेल व्यवसायिकाची रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून आत्महत्या

पुणे : जिल्ह्यातील दौंडमध्ये हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आजारपणाला कंटाळून हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दादा लक्ष्मण नलगे असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे…
Read More...

तेलंगणा पोलिसांची पुणे शहरात मोठी कारवाई

पुणे : हैदराबाद आणि तेलंगणामध्ये ऑनलाईन कर्ज देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. तेलंगणा पोलिसांनी पुण्यात येऊन या रॅकेटचा पर्दाफाश केला असून एका चिनी महिलेसह तिघांना अटक करण्यात आलेली आहे.…
Read More...

टिंडरवरुन ओळख झालेल्या तरुणाकडून तरुणीवर बलात्कार

पुणे : टिंडर या ऍपवरुन ओळख झालेल्या एका तरुणाने तरुणीस हिंजवडी  हाॅटेलवर नेऊन तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर संबंधित तरुणीला तिच्या घरी घेऊन जात तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता, तरुणीने विराेध दर्शवल्याने संबंधित आराेपी…
Read More...

महिलेच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पुणे : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका महिलेने 20 वर्षीय तरुणाला स्वत:चे प्रेमाचे जाळयात ओढून त्याला माझ्यासाेबत शारिरिक संबंध ठेव मागणी केली. तसेच त्याला वारंवार पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याने…
Read More...

कोथरुडमध्ये अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वॉचमनचा खून

पुणे : कोथरूड परिसरातील डहाणूकर कॉलनीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अर्धवट बांधलेल्या बंगल्यात वाचमन असणाऱ्या व्यक्तीचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिलीप उर्फ रवींद्र रावण तावरे (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 25…
Read More...

महिलांच्या वेषात आलेल्या चोरट्यांनी एटीएम मशीन पळवले

पुणे : महिलांचे गाऊन घालून आलेल्या तीन चोरट्यांनी शिक्रापूर येथील पाबळ चौकातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे संपूर्ण एटीएम मशीनचा चोरून नेले. या एटीएम मशीनमध्ये रोख 19 लाख 50 हजार रुपये होते. 25 डिसेंबर रोजी पहाटे च्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.…
Read More...

पुण्यातील त्या घटनेतील दुसऱ्या तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाने दोघांवर भरदिवसा लोखंडी सळईने जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना…
Read More...

म्हणून तेरा वर्षीय कृष्णाने केली आत्महत्या

पुणे : इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातून एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. आई वडील रागावल्यामुळे एका तेरा वर्षीय मुलाने साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जातेय. कृष्णा भगवान चोरमले…
Read More...

पोलीस असल्याचे सांगून रुग्णाचा विनयभंग

पिंपरी : महानगरपालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाने रुग्णाचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मी पोलिस आहे असे म्हणत आरोपीने विनयभंग केला असून, याप्रकरणी कंत्राटी सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई…
Read More...

कामगारांचे पैसे खर्च करून ठेकेदारानेच रचला लुटमारीचा बनाव

पुणे : कामगारांनी केलेल्या कष्टाचे पैसे खर्च करून ठेकेदारांनीच लुटमारीचा बनाव करीत पोलिसांच्या डोळयात धूळ फेकली. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून ठेकेदाराचे भांडाफोड केली आहे. खोटी फिर्याद दिल्यामुळे   भाऊसाहेब लाला वाळुंजकर…
Read More...