Browsing Tag

CRIME

बनावट कागदपत्रांवर आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पुणे : पुणे पोलिसांनी कोर्टातून आरोपींना बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जामीन मिळवून देणाऱ्या  एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पुणे शहरात केलेल्या वेगवेगळ्या कारवाई दरम्यान पोलिसांनी ताप महिला सह 37 जणांना अटक केली आहे. या टोळीने…
Read More...

राहत्या घरात एकाचा खून, सात दिवसानंतर उघडकीस आली घटना

पुणे : हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीचा राहत्या घरात खून करण्यात आला असून सात दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रेगरी जॉन कार्डोस (वय ४२) असे खून झालेल्याचे…
Read More...

पुण्यात मित्राकडून विश्वासघात ! फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने मैत्रिणीवर बलात्कार

 पुणे : पुण्यात एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर बलात्कार केलाय. पर्वतीवर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने या तरुणाने तिला पर्वती टेकडीजवळील जंगलात घेऊन गेला आणि त्याने तिच्यावर तिथे बलात्कार केला. 24 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला.…
Read More...

वाघोलीतून 20 किलो गांजा जप्त, एकाला अटक

पुणे : गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली परिसरात अटक केली. त्याच्या ताब्यातून तब्बल तीन लाख 47 हजार रुपये किमतीचा 20 किलो गांजा जप्त केला आहे. अंबु उर्फ अंबादास दशरथ पवार…
Read More...

भर दिवसा लोणावळ्याजवळ एका जोडप्याला लुबाडले

मुंबई : मैत्रिणीसोबत ॲम्बी व्हॅली परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणाची गाडी भर रस्त्यात अडवून त्याला मारहाण करत त्याच्या जवळील रोख रक्कम काढून घेण्यात आली. लोणावळ्याजवळील भुशी गावात शनिवारी भरदिवसा हा प्रकार घडला. या प्रकारामुळे…
Read More...

धक्कादायक! सहकाऱ्याकडूनच जीम ट्रेनर तरुणीवर बलात्कार

पुणे : पुणे शहरातील चंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिम ट्रेनर तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे या तरुणीच्या सहकाऱ्यानेच शीतपेयात गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झाल्यानंतर हा बलात्कार केला. खराडी परिसरात असणाऱ्या एका…
Read More...

बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत २० लाख उकळले

पुणे : इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मालकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देउन २० लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतरही कंपनी मालकाला पुन्हा ५० लाखांची मागणी करून रक्कम न दिल्यास ठार…
Read More...

धक्कादायक….दारू पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्य शासनान कठोर कायदे करण्याच्या तयारीत आहे. मात्र शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यात अत्याचाराचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. अल्पवयीन मुलीला दारु पाजून, बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार…
Read More...

तस्करीचे तीन कोटी रुपयांचे सोने जप्त

सोलापूर : विशाखापट्टनमवरून मुंबईला तस्करीचे सोने घेवून जाणाऱ्या कार वर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये तीन कोटी रुपये किमतीचे सहा किलो सोने पोलिसांनी जप्त केले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्वर टोल नाक्याजवळ पोलिसांनी…
Read More...

धक्कादायक! विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार

कोल्हापूर : शेजारील घरात गप्पा मारायला गेलेल्या महिलेचे हात-पाय बांधून तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ही धक्कादायक घटना कोल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एका गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहित महिला…
Read More...