Browsing Tag

CRIME

बबल अप्लिकेशनवरील महिलेशी मैत्री पडली तरुणाला महागात

पुणे : बबल ॲप्लीकेशन वरुन महिलेशी झालेली मैत्री रावेत मधील तरुणाला महागात पडली आहे. तरुण महिलेला भेटायला बाहेर गेला तिथून जेवण करण्यासाठी तिला स्वत:च्या घरी घेऊन आला. मात्र, महिलेनं त्याला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले व…
Read More...

शहरातील जुगार अड्यावर छापा

पिंपरी : परिसरात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारुन १ लाख ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ८ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नीराधार नगर, झोपडपट्टी एमआयडीसी कॉटर्स लगत, पिंपरी पुणे येथे…
Read More...

बालाजीनगरमध्ये पोलिसांवर दगडफेक

पिंपरी : तडीपार केलेला आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात आल्यामुळे त्याला पकडून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीने दगडफेक केली. तसेच पोलीस विनाकारण त्रास देत असल्याची पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.…
Read More...

भावाचा खून करणाऱ्याला अटक

पिंपरी : सख्ख्या भावाच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडाने मारून, खून करुन फरार झालेल्या मोठ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमनाथ सुरेश नाईकवडे (४०) असे अटक केलेल्या आरोपी भावाचे नाव आहे. विश्वनाथ सुरेश नाईकवडे (३५, रा. चिकन चौक, ओटास्कीम,…
Read More...

घरफोड्या करणाऱ्या ‘सीएम’ टोळीला लगाम

पिंपरी : शहरात घरफोड्या करणाऱ्या सीएम टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने लगाम घातला आहे. या टोळीकडून तब्बल ३८१ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने आणि अन्य साहित्य, असा एकूण १९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची…
Read More...

पत्रकाराने दिली होती सुपारी रेखा जरे यांच्या हत्येची

अहमदनगर ः रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपर्यंत पोहोण्यात पोलिलांना यश आलं आहे. नगरमधील पत्रकार बाळ ज. बोठे असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. ''बोठे यांनी आणखी एका आरोपीच्या मदतीने ही हत्या घडवून आणली आहे'', अशी माहिती जिल्हा पोलीस…
Read More...

पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्कार, फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीस महिलेस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उपनिरीक्षकाने ५ लाख आणि ९ तोळे दागिने घेऊन फसवणूक केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक रहीम बशीर चौधरी (३०, रा.…
Read More...

तीन पिस्टल, एक गावठी कट्टा जप्त

पिंपरी : भोसरी पोलिसांनी शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून तीन पिस्टल, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (२८, रा. फुगे आळी, भोसरी. मूळ रा. धुळे) असे अटक…
Read More...

सुपारी देऊनच रेखा जरे यांची हत्या 

अहमदनगर ः यशस्वीनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून उघड करण्यात आलेली आहे. या प्रकरणात तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये दोन कोल्हार तर, एक जण…
Read More...

लोढा बेलमोंडो सोसायटीत राडा; १३ जणांवर गुन्हा

पिंपरी : लहान मुलांच्या भांडणात गहुंजे येथील 'लोढा बेलमोंडो' या उच्चभ्रू सोसायटीत घुसून टोळक्याने राडा घातला. हातात पिस्तुल घेवून, दहशत माजवून, धमकी दिल्या प्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आकाश सुखदेव ननावरे (२०,…
Read More...