नायझेरियन टोळीने महिलेला घातला चार कोटीला गंडा
पुणे : सोशल मिडीयावर झालेल्या मैत्रीनंतर महागडे गिफ्ट पाठवले आहे. मात्र ते विमानतळावर पकडण्यात आले असून त्यांना सोडविण्यासाठी एका महिलेकडून 3 कोटी 98 लाख 75 हजार 500 रुपये उकळण्यात आले आहे. हे पैसे मिळण्यासाठी नायजेरीयन टोळीने 67 बँक…
Read More...
Read More...