Browsing Tag

cyber crime

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने 33 लाखांची फसवणूक करणाऱ्यास सायबर सेलकडून अटक

पिंपरी : हॉटेलचा व्यवसाय वाढविण्यासाठी पार्ट टाईम जॉबच्या माध्यमातून मदत करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 32 लाख 92 हजारांची फसवणूक करणाऱ्यास पिंपरी-चिंचवड सायबर सेलने मीरा भाईंदर येथून अटक करण्यात आली. जैद जाकीर खान (20, रा. मीरा…
Read More...

कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सी द्वारे हॉंगकॉंगला पाठवणारे ठग गजाआड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने फसवणुकीचा एक प्रकार उघडकीस आणून पाच जणांना अटक केली आहे. हॉंगकॉंग मधून फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तीसाठी हे पाचजण काम करत होते. यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातीलनागरिकांची फसवणूक करून मिळालेले…
Read More...

‘ऑनलाईन टास्क’च्या आमिषाने 200 कोटींची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

पिंपरी : वेगवेगळ्या प्रकारचा ऑनलाईन टास्क देऊन देशभरातील नागरिकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याटोळीचा पिंपरी चिंचवड चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून फक्तगुन्हे …
Read More...

आमदार माने यांना ‘सेक्स्टॉर्शन’ मध्ये अडकविणाऱ्याला अटक; अनेक अश्लील व्हिडीओ आढळले

पुणे : व्हॉट्सअॅपवर कॉल करून सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक।केली आहे. मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांना व्हॉट्सअॅप कॉल करून ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी…
Read More...

सिरम इन्स्टिट्युटला सायबर चोरट्यानी घातला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा

पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला सायबर चोरटयांनी तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर…
Read More...

सायबर गुन्हेगारांकडून क्रिप्टोकरन्सीचा वापर!

नवी दिल्ली : सायबर गुन्हेगार क्रिप्टाकरन्सीच्या (डिजिटल चलन) माध्यमातून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करीत आहेत. यासंबंधीची माहिती भारतीय तपास संस्थांनी दिली. एवढेच नव्हे, तर सायबर गुन्हेगारासोबतच बेकायदेशीर व्यवहार करणारे अनेकजण…
Read More...

सायबर क्राइमचा फटका नागपूर पोलीस आयुक्तांना

नागपूर : राज्यात सायबर गुन्हेगारी डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका अनेक आयपीएस अधिकारी तसेच पोलिसांना बसलेला आहे. आता अश्याच प्रकारचा त्रास नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार कुमार यांना झाला आहे. अमितेशकुमार यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटद्वारे…
Read More...

सायबर क्राईम : ई-मेल हॅक करुन कंपनीला 50 लाखांचा गंडा

पिंपरी : जर्मनी येथील एका कंपनीचा ई मेल हॅक करुन चिंचवड येथील फोर्बस मार्शल या नामवंत कंपनीला सायबर चोरट्यांनी 50 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फोर्बस मार्शल कंपनीच्या वतीने हेमंत गणेश झेंडे (57, रा. तळेगाव…
Read More...