दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असणार
मुंबई : पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
इंग्रजी कॅलेंडरनुसार पुढील वर्षी सात सप्टेंबरला…
Read More...
Read More...