Browsing Tag

dahivadi

भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. फलटणजवळील पुणे पंढरपूर रस्त्यावर मलठण येथील स्मशानभूमीजवळ ही घटना घडली. फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यात गाडी पुलावरून…
Read More...

सातारा, दहिवडी येथे दरोडा टाकून फरार असणारा अडकला चाकण पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी : सोनारावर गोळ्या झाडून, दरोडा टाकून ४० तोळे सोने, ३० किलो चांदी आणि तीन लाख रुपये लंपास करुन फरार असलेल्या दरोडेखोरास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तीन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील मालवडी गावात घडली होती.…
Read More...