दामिनी पथकामुळे दीड महिन्याच्या बाळाचा जीव वाचला
पुणे : पतीने दुसरे लग्न केल्याने नशा केलेल्या महिलेने पोटच्या दीड महिन्याच्या बाळाला पिशवीत कोंबून वरुन गोदडी टाकली. दरम्यान पोलीस ठाण्यातील दामिनी पथक वेळेवर पोहचल्याने बाळाचा जीव वाचला.
नवऱ्याने दुसरे लग्न केल्यामुळे संतापाच्या…
Read More...
Read More...