Browsing Tag

dcm devendra Fadnavis

‘सेफ सिटी’ करण्यासाठी पोलिसांचे बळकटीकरण करणार : देवेंद्र फडणवीस

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला सेफ सिटी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठीपोलिसांचे बळकटीकरण करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीव्यक्त केले. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन…
Read More...

‘मी पुन्हा येईल म्हंटले कि येतोच; ते कसे माहीतच आहे’

कोल्हापूर : मी पुन्हा येईन म्हटले की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्याला कारणही तसेच होते, मी पुन्हा येईन…पुन्हा येईन…अशी घोषणा करणाऱ्या…
Read More...

शिंदे फक्त मुखवटा, राज्य फडणवीस चालवतात : जयंत पाटील

मुंबई : शिंदे फक्त मुखवटा राज्य फडणवीसच करतात, अशाप्रकारचा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँगेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून सध्या भाजप व शिवसेना आक्रमक झाले आहेत.…
Read More...

मंत्रिमंडळ विस्तार : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यात रात्री चर्चा

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांनी ही विशेष भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून समजू शकलेले…
Read More...

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आठवणी सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले भावूक

पिंपरी : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या श्रद्धांजलीसाठी आयोजित शोकसभेत त्यांच्याविषयीच्या भावना आणि पक्षनिष्ठेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी भावूक झाले. पिंपरी-चिंचवडच्या विकासात अग्रस्थानी म्हणून…
Read More...

महावितरणचा संप मागे; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीला यश

मुंबई : महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. तर वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. अखेर सरकारने हा कायदा लागू केला…
Read More...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांनी घेतले आमदार जगताप यांच्या पार्थिवाचे…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज निधन झाले. दुपारी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात आले होते. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाकडे मुंडे भगिनींनी फिरवलीय पाठ

बीड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीडमधील कार्यक्रमाकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे आणि पाठ फिरवलीय. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झालीय. बीडमध्ये आज देवेंद्र फडणीस यांच्या…
Read More...

तयारीला लागा; राज्यात २० हजार पोलिसांची भरती होणार

मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारने तरुणांच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षापासून कोविड व अन्य कारणांमुळे रखडलेली पोलीस भरती आता राज्य सरकारकडून केली जाणार आहे. राज्यात आता तब्बल २० हजार पोलिसांची पदे भरली जाणार…
Read More...

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून लांडगे कुटुंबियांचे निवासस्थानी सांत्वन

पिंपरी : भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना मातृशोक झाला. हिराबाई किसनराव लांडगे (६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर भोसरी गावातील वैकुंठ स्माशनभूमीमध्ये रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  दरम्यान, राज्याचे…
Read More...