Browsing Tag

dcm devendra Fadnavis

शहरातील जमिनी ‘एनए’ करावी लागणार नाही : देवेंद्र फडणवीस

पुणे : शहरातील रहिवास क्षेत्रातील जमिनी पुन्हा-पुन्हा अकृषिक (एनए) करावी लागते. या जमिनी अकृषिक करताना अनेक कागदोपत्री कार्यवाही करावी लागते. या प्रक्रियेस अनेक महिने लागतात. त्यामुळे शहरांमधील किमान रहिवास क्षेत्रातील जागांना पुन्हा अकृषिक…
Read More...

शिवसेना-भाजप युती तोडण्यात फडणवीस आग्रही

जळगाव : 2014च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटल्यानेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. युती तोडण्याचानिर्णय आधीच झाला होता, मी केवळ त्यांची घोषणा केली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी केला आहे. त्यावेळीयुती…
Read More...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली; फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून, डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवस मुख्यमंत्री हे कुणाला भेटणार नाहीत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे…
Read More...

शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; उद्या मंत्रीमंडळ विस्तार ?

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची विस्ताराला मुहूर्त लागला असून भाजपच्या केंद्रीय कार्यकररिणीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा होणार आहे. यानंतर उद्या एकाच टप्पात 30 जणांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.…
Read More...

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला

पुणे : आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून विविध चर्चांनाही सुरूवात झाली आहे. राज ठाकरे…
Read More...

राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत काय घडलं ?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास दीड ते दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट

नवी दिल्ली : कालपासून दिल्ली दौर्‍यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 7, लोक कल्याण मार्ग या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांची भेट…
Read More...

आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबतच युती केली’ : देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. राजीनामे द्या आणि निवडणूक लढवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार!

नवी दिल्ली : उद्याच्या आषाढी एकादशीनंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करू. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री…
Read More...