Browsing Tag

dcp

डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन मागे

मुंबई : बळजबरीने खंडणी वसून केल्याप्रकरणी गेल्यावर्षी ठाकरे सरकारने निलंबित केलेले पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचे निलंबन शिंदे सरकारकडून मागे घेण्यात आले आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षी…
Read More...

राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना बढती !

मुंबई: राज्यातील 23 सहायक पोलीस आयुक्त, उप अधीक्षक यांना उपायुक्त / अप्पर पोलीस अधीक्षक पदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश बुधवारी (दि.2) राज्याच्या गृहविभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांनी काढले…
Read More...

‘थोडं बारीक व्हा’ पोलीस उपायुक्तांना अजित पवारांनी भरकार्यक्रमात सुनावले

पिंपरी : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत कार्यक्रमादरम्यान फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या. यावेळी अजित पवार…
Read More...

अनिल देशमुख प्रकरण : पुणे पोलीस दलातील उपयुक्तांची ‘ईडी’कडून चौकशी

मुंबई : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. सचिन वाझेचीही उर्वरित चौकशी पार पडली आहे. त्याच्यासोबत देशमुख हे देखील उपस्थित होते. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लाँडरिंग…
Read More...

पोलीस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि पोलीस निरीक्षकाची बदली

मुंबई : राज्यातील पोलीस उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त आणि एका पोलीस निरीक्षकाची आज शुक्रवारी गृहविभागाने बदल्या केलेल्या आहेत. पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची नाशिक येथून मुंबई शहर येथे बदली झालेली आहे. राज्य…
Read More...