Browsing Tag

ded

सुप्रसिद्ध गायक केके यांच्या मृत्यूचे गूढ वाढले

पिंपरी : सुप्रसिद्ध गायक केके यांचे काल अकस्मात निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी केके यांनी जगाचा निरोप घेतला त्यामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, केके यांच्या निधनानंतर एक धक्कादायक बाबत समोर आली आहे. गायक केके यांच्या…
Read More...

सैन्यदलात 3 महिन्यापुर्वी दाखल झालेला सातारा जिल्ह्यातील जवान शहीद

सातारा : सातारा जिल्ह्यामधील जावली तालुक्यातील तीन महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या जवानाला वीरमरण आले आहे. प्रथमेश संजय पवार हे कर्तव्यावर असताना झालेल्या चकमकीत रात्री 10.30 च्या सुमारास वीरमरण आले आहे. त्यामुळे त्यांच्या गावासह संपूर्ण…
Read More...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचे अपघातात निधन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स याचे अपघाती निधन झाले आहे. शनिवारी रात्री टाऊन्सविले येथे झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अँड्र्यू सायमंड्सच्या कारचा अपघात झाला. स्थानिक…
Read More...

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप अंबियाची हत्या

पंजाब : पंजाबमधील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नंगल अंबिया याची अज्ज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या केली. जालंधरच्या मालियां गावात कबड्डी स्पर्धेदरम्यान ही धक्कादायक घटना घडली. संदीप नंगल अंबिया यांच्या…
Read More...

वर्ध्याच्या सेलसुरामध्ये भीषण अपघात; भाजप आमदारांच्या मुलासह सात वैद्यकीय विद्यार्थ्यांचा जागीच…

वर्धा : वर्ध्याच्या सेलसुरामध्ये एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचा ताबा सुटल्याने नदी पुलावरूनकार  खाली कोसळून अपघात झाला. यामध्ये सावंगी येथील दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सात विद्यार्थ्यांचा जागीचमृत्यू…
Read More...

पिस्तुलातून गोळ्या झाडून पैलवान तरुणाचा खून; खेड तालुक्यातील घटना

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गोळीबार आणि खुनाच्या घटनाचे ससत्र सुरूच आहे. तळेगाव दाभाडे येथील घटना ताजी असतानाच  खेड तालुक्यातील (जि. पुणे) शेलपिंपळगाव येथे एका तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून…
Read More...

‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांचा ‘हेलिकॉप्टर’ अपघातात मृत्यू

तमिळनाडू : तमिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टर मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांच्या पत्नी आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकारी यांचाही मृत्यू…
Read More...

काँग्रेस कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

पुणे : पुण्यातील कात्रज परीसरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (सोमवार) घडली आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर घडली.…
Read More...

कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज आमदार…
Read More...

डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू

भोपाळ :  देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 हून अधिक रुग्ण सापडलेत. आता या व्हेरिएंटने पहिला बळी घेतला आहे. डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये डेल्टा…
Read More...