Browsing Tag

ded

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचे 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले आणि धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांचे निधन झाले. मागील आठवड्यात…
Read More...

गोल्डन मॅन गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून

पुणे : पुणे- नगर रस्त्यावरील लोणीकंद येथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गोल्डन मॅन सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे. सचिन नाना शिंदे (२९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डन मॅन म्हणून ओळखला जात होता.…
Read More...

दिग्दर्शक ‘प्रिन्स’ राजीव कपूर यांचं वयाच्या 58 व्या वर्षी निधन

मुंबई : अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि कपूर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे सदस्य असणारे राजीव कपूर यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्य झटक्यानं त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. राजीव कपूर हे रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषी कपूर यांचे लहान बंधू…
Read More...

एअर हॉस्टेसवर सामूहिक बलात्कार; मृत्यू

मकाती (फिलिपिन्स) : फिलिपिन्समध्ये 23 वर्षीय हवाई सुंदरीवर नवीन वर्षाची पार्टीत मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 11 जणांना अटक झाली आहे. पीडित तरुणी फिलिपिन्स एअरलाइन्समध्ये…
Read More...

पुण्यातील भाजप नगरसेवकाचे निधन

पुणे : भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश लडकत (५३) यांचे सोमवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, उद्यम सहकारी बँकेचे…
Read More...