Browsing Tag

dehu

विकास आणि वारसा दोन्ही सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्न हवेत -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देहू : देशात आधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांचा विकास होत असताना विकास आणि देशाचा वैभवशाली प्राचीन वारसा सोबत पुढे नेण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. देहू येथे आयोजित…
Read More...

संत तुकाराम महाराजांचे शिळा मंदिर हे भक्ती आणि शक्तीचे केंद्र नसून संपूर्ण भारताचे आधार केंद्र आहे :…

देहू : ज्या शिळेवर संत तुकाराम महाराजांनी तेरा दिवस तपश्चर्या केली, त्याचे उद्घाटन करण्याचे मला भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. ही केवळ शिळा नाही तर भक्ती आणि ज्ञानाचा आधार शिळा आहे. हे मंदिर केवळ भक्ती आणि शक्तीचे केंद्र नाही, तर संपूर्ण…
Read More...

उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करण्यापासून कोणी रोखलं?

देहू : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहुतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. त्यानंतर माळवाडीत राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या वारकऱ्यांची संवाद सभा घेण्यात आले. या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू गाव येथील शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी उद्या नरेंद्र मोदी देहूगावात येणार आहेत. मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा…
Read More...

तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद

पुणे : श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंगळवारी (दि.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 12 जून सकाळी 8 वाजल्यापासून 14 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत देहूगाव येथील श्री…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्पेशल डिझायनर तुकाराम पगडी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे 14 जून रोजी देहूत येणार आहेत. त्यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. मोदींच्या या दौऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हा…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी 40 हजार वारकऱ्यांशी संवाद साधणार

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जन्मभूमी असणाऱ्या देहू नगरीत ते शिळा मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संपूर्ण देहूनगरी…
Read More...

पालखी सोहळ्यासाठी पालिकेचे तीन अधिकारी समन्वयक

पिंपरी : महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्याकरीता आयुक्त राजेश पाटील यांनी मुख्य समन्वक अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे  यांची नियुक्ती केली आहे, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून…
Read More...

संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न

पिंपरी : कोरोना महामारीनंतर संत तुकाराम महाराजांचा 374 वा सदेह वैकुंठगमन सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये यावर्षी उत्साहात साजरा झाला. राज्यभरातील लाखो वारकरी भाविक तुकोबांच्या चरणी लीन झाले. बीज सोहळ्यानिमित्त संत तुकाराम…
Read More...

देहूसह 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण निश्चित

पुणे : राज्यातील 139 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 17, अनुसूचित जमातीसाठी 13 तर…
Read More...