Browsing Tag

delhi

आषाढी एकादशीनंतर मंत्रिमंडळ विस्तार!

नवी दिल्ली : उद्याच्या आषाढी एकादशीनंतर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईत बसून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करू. त्यानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती शिवसेनेचे बंडखोर नेते व राज्याचे मुख्यमंत्री…
Read More...

“भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केले तर मुंबई हातची जाईल”

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला गेले आहेत. शिंदे यांच्या या दिल्लीवारीवरून शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांना इशारा दिला आहे.…
Read More...

राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांचा नकार, सीताराम येचुरी यांची माहिती

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डाव्या नेत्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होण्यासाठी…
Read More...

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आप’चे पिंपरीत आंदोलन

पिंपरी : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर बॅरिकेड्स तोडत, सीसीटीव्ही कॅमेरे फोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड शहर आम आदमी पार्टीने…
Read More...

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तर मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सत्कार

मुंबई : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले.याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने नवी…
Read More...

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर संजय राऊतांचे गंभीर आरोप

नवी दिल्ली :  शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरु झालेल्या वाक् युद्धाचा आजचा दुसरा अंक पहायला मिळाला. काल (मंगळवार) शिवसेना भवनात  झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला…
Read More...

किरीट सोमय्या हल्ला प्रकरण: केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार

नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी आज भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यावर भाजप नेत्यांनी…
Read More...

दिल्लीत काही भागात मुसळधार पाऊस; उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टीचा अंदाज

नवी दिल्ली : हवामानात अचानक बदल झाल्यामुळे आज बुधवारी पहाटे दिल्ली येथील काही भागात पाऊस मुसळधार झाला. भारतीय हवामान विभागाने राष्ट्रीय राजधानी आणि त्याच्या लगतच्या भागात हलक्या ते मध्यम तीव्रतेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे हा…
Read More...

बैलगाडा शर्यतीच्या आज होणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबतचा फैसला आज होणार आहे. त्यामुळे भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी दोन दिवसांपासूनच दिल्लीत तळ ठोकला आहे. सर्वोच्च…
Read More...

कोट्यवधींची फसवणूक करुन परदेशात पळ काढणाऱ्या दाम्पत्याला विमानतळावरून अटक

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करुन परदेशात पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला दिल्ली विमानतळावरून अटक करण्यात आली. अलनेश अकील सोमजी आणि डिम्पल अलनेश सोमजी (रा. कोरेगाव पार्क) अशी अटक करण्यात आलेल्या…
Read More...