Browsing Tag

dellhi

सोशल मीडिया वापरताना घ्यावी लागणार काळजी; अन्यथा…

नवी दिल्ली : ट्विटर, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला जात असल्याने केंद्र सरकारने यासंदर्भातली नवीन नियमावली जारी केली आहे. देशात सेवा देणारे फेसबुक, ट्वीटरसारखे…
Read More...

पालघर हत्या प्रकरण; नवे पुरवणी आरोपपत्र दाखल करावे

नवी दिल्ली : १६ एप्रिलच्या रात्री पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावामध्ये जमावाने तीन साधूंची हत्या केली, या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने नवे पुरवणी आरोपपत्र दाखल करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. न्या. अशोक भूषण, न्या, आर.…
Read More...

खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणारं पत्र आलं आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. नवनीत राणा या लोकसभेत विविध मुद्द्यांवरून…
Read More...

या चार प्रमुख बँकेत तुमचे खाते आहे का…तर पहा केंद्र सरकारने घेतलाय मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवरकरच चार बँकांचे खासगीकरण करणार आहे. त्यात बँक ऑफ महाराष्ट्रासह इंडियन ओवरसीज बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंडिया या चार बँकाचे खासगीकरण करणार आहे. केंद्र सरकारने 2021-22 च्या अर्थसंकल्पात दोन बँकाच्या खासगीकरणाचे…
Read More...

कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली जाहीर

नवी दिल्ली : देशासह राज्यात सर्वच ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्र सरकारने खबरदारी म्हणून आतापासूनच पावले…
Read More...

दिल्ली सह देशात पाच राज्यात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली : दिल्ली, पंजाब, एनसीआर, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, लखनऊ, जयपूर, देहरादून, शिमला, जोधपूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तानमध्ये आलेल्या या भूकंपाचे…
Read More...

देशात येणार सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर

नवी दिल्ली : भारतात प्रथमच डिझेल ट्रॅक्टर सीएनजीवर चालविण्यात येणार आहेत. रावमट टेक्नो सोल्यूशन्स आणि टॉमासेटो अचिले इंडियाद्वारे संयुक्तपणे तयार करण्यात आलेल्या ट्रॅक्टरचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…
Read More...

वर्षात निघणार 70 लाख वाहने भंगारात

दिल्ली : पंधरा वर्षांवरील व्यावसायिक वाहन थेट भंगारात काढण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयामुळे पहिल्या वर्षांत देशातील सुमारे ७० लाख, तर महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक वाहने भंगारात निघणार आहेत. एप्रिल २०२२ पासून हा निर्णय लागू होणार…
Read More...

लाल किल्ल्यावरील हिंसाचार; दीप सिद्धूला अटक

दिल्ली : लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अभिनेता दीप सिद्धूला अटक केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना भडकावल्याचा आणि लाल किल्ल्याकडे नेण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. नवीन कृषी कायद्याला विरोध…
Read More...

नवीन कृषी कायदे, शेतकरी आंदोलन यावर अमेरिकेने दिली प्रतिक्रिया

वॉशिंग्टन :  भारताच्या नवीन कृषी कायद्यांचे अमेरिकेने स्वागत केले आह. शेती कायद्यास शांततापूर्ण विरोध हा भरभराट होणाऱ्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या कायद्याबद्दल मतभेद असतील तर ते चर्चेतून दूर करता येऊ शकतात; असेही अमेरिकेने म्हटलं…
Read More...