Browsing Tag

delta plus

एकाच कुटुंबातील 6 जणांना कोरोनाची लागण; डेल्टा प्ल्सचे संशयित, नमुने तपासणीला

नागपूर :  नागपुरात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. एकाच कुटुंबातील 6 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली आहे. तसंच डेल्टा प्ल्सचे संशयित म्हणून त्यांचे नमुने चाचणीसाठी हैदराबादला पाठवण्यात आले आहेत. सलग दोन महिन्यानंतर…
Read More...

‘डेल्टा प्लस’च्या 21 रुग्णापैकी एकाच रुग्णाने लसीचा पहिला डोस घेतला होता

मुंबई : राज्यात प्लस विषाणू वेगाने पसरत आहे. राज्यात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आहे, त्यापैकी नुकताच एक रुग्ण दगावला आहे. या सर्व रुग्णांची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली असून त्यांच्यापैकी एकाच रुग्णाने लसीकरणाचा पहिला डोस घेतला…
Read More...

‘डेल्टा प्लस’चा शरिराच्या या अवयावर होणार थेट परिणाम

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर आता तिसऱ्या लाटेची भीती वर्तवण्यात येत आहे. आगामी तिसऱ्या लाटेमागील भितीचं खरं कारण आहे कोरोनाचा नवा व्हेरिअंट, डेल्टा प्लस व्हायरस. जगभरातील अनेक देशांमधील शास्त्रज्ञ या…
Read More...

लसीकरणाचे दोन डोस घेऊनही ‘डेल्टा प्लस’ची लागण

जयपूर: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे दुसरी लाट आली होती. आता याच व्हेरिएंटचं म्युटेशन होऊन डेल्टा प्लस तयार झाला आहे. डेल्टा प्लस जास्त संक्रामक…
Read More...

‘डेल्टा प्लस’च्या रुग्णांवर एम्सच्या डॉक्टरांनी सांगितले औषध

नवी दिल्ली : डेल्टा प्लस कोरोना व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याचे यावर उपचार करण्यासाठी कोणते औषध प्रभावी ठरणार याचा शोध डॉक्टर घेत आहेत. नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मात्र दोन वेगवेगळ्या कोरोना लशी डेल्टा…
Read More...

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारपासून पुन्हा कडक निर्बंध

पिंपरी : डेल्टा प्लस व्हेरियंट या कोरोनाचा नवीन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड शहरातील निर्बंधांमध्ये सोमवारपासून पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.…
Read More...

‘डेल्टा प्लस’ने धोका वाढवला; अनलॉकच्या नियमांत मोठे बदल

मुंबई : राज्यात तिसऱ्या लाटेचं संकट दिसत असल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. डेल्टा प्लसने धोका वाढवला आहे. त्यामुळे अनलॉकच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्यातले…
Read More...

तिसरी लाट मुलांसाठी घातक; पहा कोणते असू शकतात लक्षणे

मुंबई : देशावर पुन्हा तिसर्‍या लाटेचे संकट येण्याची शक्यता असून ही तिसरी लाट मुलांसाठी घातक ठरू शकते. योग्य वेळी लक्षणे ओळखून उपचार घेणे महत्वाचे आहे. पालकांनी शक्यतो जितके शक्य तितके धोकादायक वातावरणापासून मुलांचे संरक्षण केले पाहिजे परंतु…
Read More...

‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका लक्षात घेऊन यंत्रणा उभा करा : मुख्यमंत्री

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अजून गेलेली नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती…
Read More...

‘डेल्टा प्लस’मुळे चिंता वाढली; IIT कानपुरच्या संशोधकांचं धक्कादायक संशोधन

मुंबई : राज्यात डेल्टाप्लसमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. यातच आता तिसऱ्या लाटेसंदर्भात  IIT कानपुरच्या संशोधकांचं एक धक्कादायक संशोधन समोर आणल आहे. तिस-या लाटेत डेल्टा प्लस व्हेरियंटचा सर्वाधिक धोका मानला जातोय.…
Read More...