राज्यात डेल्टा प्लसचे नवीन 60 रुग्ण
मुंबई : राज्यात डेल्टा प्लस वेगाने पसरत आहे. डेल्टा प्लसच्या नवीन रुग्णांनी 60 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात 14 नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्याचबरोबर दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही या व्हॅरिएंटचे रुग्ण असण्याची…
Read More...
Read More...