Browsing Tag

Devendra Fadanvees

फडणवीस आणि दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई: मुंबई पोलिसांना धमकावल्या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर भादंवि कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी…
Read More...

पोलिसांतील बदल्या, पदोन्नतीच्या मोठ्या रॅकेटचा हा घ्या पुरावा!

मुंबई : पोलिस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा 25 ऑगस्ट 2020 रोजीच पर्दाफाश झालेला असतानाही दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणार्‍या अधिकार्‍यांनाच बाजुला करण्यात आले. यासंबंधीचा तत्कालिन गुप्तवार्ता प्रमुख, पोलिस…
Read More...

वीज जोडण्यांवरून सरकारची पूर्ण लबाडी!

मुंबई : आधी वीजजोडणी तोडण्याला स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी ती मागे घ्यायची, ही फारच मोठी लबाडी आहे. शेतकरी, सर्वसामान्यांची मोठी थट्टा आहे. ठाकरे सरकार हे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत लबाड सरकार आहे, अशी घणाघाती टीका माजी…
Read More...

‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील सत्य पोलिसांनी बाहेर आणावे

पुणे : वानवडी परिसरात तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरण पुणे पोलिसांनी दाबण्याच काम करु नये. या प्रकरणात तात्काळ कारवाई करुन सत्य बाहेर आणले पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.…
Read More...

शरजील उस्मानी याच्यावर कठोर कारवाई करावी : फडणवीस

मुंबई : पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि…
Read More...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी योजना ठप्प

पिंपरी : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी समाजाच्या योजना पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. भाजपाच्या काळात खावटीचे कर्ज रद्द केले होते. सुमारे १७५ कोटी रुपयांचे आदिवासी बांधवांवरील कर्ज आम्ही माफ केले होते. पण, आताच्या सरकारचे खावटीबाबत…
Read More...

पोलिसांनी तात्काळ सत्य बाहेर आणले पाहिजे ः धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई ः "धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं…
Read More...

फडणवीस म्हणाले, ” उधार राजाचे जाहीर आभार”

मुंबई ः आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर दौऱ्यात होते. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पाच्या निर्मितीपासून आतापर्यंत झालेल्या कामाचे आणि त्याचबरोबर या प्रकल्पामुळे विकसीत होणारी सिंचन क्षमता याची संपूर्ण माहिती घेतली. त्याबद्दल बोलताना देवेंद्र…
Read More...

नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेचं केवळ नाटक सुरू आहे ः फडणवीस 

मुंबई : "निवडणूका जवळ आल्या आहेत, त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस हे ठरवून करत आहे. शिवसेनेनं आता औरंगाबादचे संभाजीनगर करा असं म्हणायचं म्हणजे त्यांना असं वाटतं त्यांचे मतदार खूष होतील. काँग्रेसने ते करू नका असं म्हणायचं म्हणजे त्यांना वाटतं…
Read More...

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : अजित पवार

पुणे : राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. भामा आसखेड प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाण्याची…
Read More...