Browsing Tag

Dhananjay Munde

पोलिसांनी तात्काळ सत्य बाहेर आणले पाहिजे ः धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई ः "धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं…
Read More...

राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेण्यात समर्थ ः धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया 

मुंबई ः धनंजय मुंडेवर झालेल्या आरोपांंवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत मांडले आहे. राऊत म्हणाले की, "धनंजय मुंडेंनीच हा प्रश्न सोडविला पाहिजे. कारण, तो त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील.…
Read More...

धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हेंनी भाजपावर साधला निशाणा

सांगली ः धनंजय मुंडे यांची बाजू घेत अमोल कोल्हे यांनी मौन सोडले आहे. "राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विरोधक जेवढ्या नैतिकतेची अपेक्षा करत आहेत तेवढी नैतिकता त्यांनी सत्तेत असताना पाळली होती का", अशी विचारणा…
Read More...

धनंजय मुंडे यांच्या विरोधी तक्रारीतील दिरंगाई पोलिसांना महागात पडण्याची शक्यता 

मुंबई ः धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने शारीरिक शोषणाची लेखी तक्रार देऊनही पोलिसांनी अजूनही कारवाई केलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या ललिताकुमारी निवड्याद्वारे एफआयआर नोंदवून नंतर चौकशी करण्याचे बंधन पोलिसांना घातलेले आहे. त्यामुळे…
Read More...

“सहमतीने करुणासोबत संबंधात होतो आणि आम्हाला दोन मुलेदेखील आहेत”

मुंबई ः राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेले आहे. मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात या महिलेने धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार अर्ज दिला आहे. यानंतर मुंडेंनी सोशल…
Read More...

डोक्यात फक्त सरकार पडण्याचे विचार : धनंजय मुंडे

अहमदनगर : राज्यातील सरकार मजबूत असून वर्षपूर्ती केली आहे. मात्र विरोधी पक्ष राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे सांगत आहे. यांच्या डोक्यात फक्त सरकार पडण्याचे विचार येतात, असे राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप…
Read More...