धनंजय मुंडे यांची पक्षाकडून पाठराखण
मुंबई : रेणू शर्मा प्रकरणामुळे अडचणीत आलेले सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद तूर्तास अबाधित राहणार आहे. लगेचच त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. त्यामुळं मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला…
Read More...
Read More...