आमदार संजय शिरसाट यांना रुग्णालयातून ‘डिस्चार्ज’
मुंबई : आमदार संजय शिरसाट यांना आज शुक्रवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांच्यावर हृदयविकाराचे उपचार सुरू होते.
शिरसाटांना औरंगाबादमध्ये हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे सिग्मा रुग्णालयात उपचार करून त्यांना…
Read More...
Read More...