Browsing Tag

dighi

संभाजी भिडे यांचे वादग्रस्त विधान; म्हणाले ‘ 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नसून ‘ब्लॅक…

दिघी : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हावादग्रस्त वक्तव्य केले आहे. 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे म्हणत राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. 15 ऑगस्ट…
Read More...

धक्कादायक…’गर्लफ्रेंड’साठी मुलाने केला वडिलांचा खून

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक धक्क्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या गर्लफ्रेंडला अपशब्दवापरला म्हणून पोटच्या मुलाने व पत्नीने गळा आवळून वडिलांचा चक्क खून केला आहे. हि घटना दिघी येथे रविवारी (दि.5) रात्रीउशीरा घडली आहे.…
Read More...

तरुणाचा मृत्यू; मृतदेहासह नागरिकांचा पोलीस ठाण्याबाहेर जमाव

पिंपरी : पती-पत्नीतील न्यायप्रविष्ट वादात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचारी गेले. त्यानंतर पत्नीने तिच्या नातेवाईकांसह मिळून पतीला भर रस्त्यात दमदाटी व धक्काबुक्की केली. यातच पतीचा हृदयविकाराच्या…
Read More...

लॉज मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; महिलेला अटक

पिंपरी : दोन महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे.ही कारवाई गुरुवारी (दि. 21) दुपारी दिघी-भोसरी रोडवरील राजरत्न लॉज येथे करण्यात आली. पोलीस नाईक मारुती करचुंडे यांनी याप्रकरणी दिघी पोलीस…
Read More...

वेश्याव्यवसाय बंद करा; स्थानिक महिलांचे रास्तारोको

पिंपरी : देहूफाटा आळंदी येथे एक महिला वेश्या व्यवसायासाठी राजरोसपणे रस्त्यावर थांबत असे. तिला एका स्थानिक महिलेनेहटकले असता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेने स्थानिक महिलेला कापून टाकण्याची धमकी दिली. या विरोधात मंगळवारी (दि. 17) रात्री…
Read More...

अपमान सहन न झाल्याने तरुणाची आत्महत्या

पिंपरी : महिलेबाबत चुकीचे वक्तव्य केल्याचा गैरसमज करुन करण्यात आलेली मारहाण आणि नाक घासायला लावले याचा अपमान सहन न झाल्याने तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना डुडुळगाव येथे रविवारी (दि. 17) सायंकाळी घडली. सचिन सोपान…
Read More...

अहमदनगर, औरंगाबाद परिसरात जाणाऱ्या तब्बल 97 तलवारी जप्त

पिंपरी : राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका लागू शकतात. यातच अहमदनगर, औरंगाबाद परिसरात कुरिअरद्वारे मागवलेल्या 97 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड येथील…
Read More...

आपटी बॉम्ब फुटल्याने चिमुकलीचा मृत्यू; दोन जखमी

पिंपरी : दिघी येथे आपटी बॉम्ब फुटल्याने एका चिमूकलीचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळी घडली आहे. राजस्थान येथून दिघी येथे आलेले कुटुंब जनावरांच्या गोट्यात काम करते. आज सकाळी दूध घेऊन मुलांचे वडील बाहेर…
Read More...

पोलीस शिपायाचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न ; १८ दिवसांनी गुन्हा दाखल

पुणे : पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना त्यांच्यात झालेल्या अंतर्गत वादातून पोलीस शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार दिघी पोलीस ठाण्यात एक जानेवारी…
Read More...