Browsing Tag

dilip valse patil

ED अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापना

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ED अधिकाऱ्यांवर केलेल्या गंभीर आरोपांवर मुंबई पोलिसांची एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल असे सांगतानाच अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी…
Read More...

चांगले काम करणाऱ्या पोलीसांच्या पाठीशी गृह विभाग : दिलीप वळसे-पाटील

मुंबई : काही पोलीसांच्या चुकीमुळे संपूर्ण गृह विभागाला जबाबदार धरता येणार नाही. चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी गृह विभाग नेहमीच आहे, असे विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना गृहमंत्री दिलीप वळसे…
Read More...

राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई : राज्यात सन 2019 ची पोलीस भरती बहुतांश घटकांमध्ये पूर्ण झाली आहे. अधिकारी वर्गाची संख्या मुबलक असून कर्मचारी संख्या वाढविण्यासाठी राज्यात लवकरच 7 हजार 231 पोलिसांची भरती होणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत…
Read More...

पेन ड्राईव्ह प्रकरण; ‘उद्या माझ्या उत्तरानंतर दुध का दुध पानी का पानी होईल’ : दिलीप…

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनचं पेन ड्राईव्ह सादर करुन एकच खळबळ उडवून दिली. फडणवीस यांनी केलेल्या गंभीर आरोपांची राज्य सरकारने दखल घेत या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सहाय्यक आयुक्त सुषमा…
Read More...

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची ‘त्या’ व्हायरल यादीबाबत चौकशी करण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु राज्य सरकारने अशी कोणतीही यादी प्रसिद्ध केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची ही यादी नेमकी कोणी बाहेर लीक केली, असा प्रश्न…
Read More...

राज्यातील पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’ : वळसे-पाटील

मुंबई : कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे धोका पत्करून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे आता गृह विभागानेपोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिसांनाही आता वर्क फ्रॉम होम लागू होणार आहे. पोलीस दलातील 55 वर्षांवरील अधिकारी…
Read More...

पोलीस आयुक्त ‘स्पॉट’वर जातात यात गैर काय ? : वळसे-पाटील

पुणे : चाकण येथे घडलेल्या आरोपी आणि पोलीस यांच्यातील चकमकीमुळे अनेक प्रकारच्या चर्चेत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आले आहेत. पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी चक्क आरोपींवर झाड फेकलं आणि आरोपी…
Read More...

आर्यन खानला ‘क्लीनचिट’ मिळाली असेल तर या प्रकरणाची चौकशी करावी लागेल : वळसे-पाटील

अहमदनगर : आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. मात्र न्यायालयाने आर्यन खानला ‘क्लीनचिट’ दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेने हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल, असे मत गृहमंत्री…
Read More...

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असूनही त्यांना कोरोनाची लागण लागण झाली झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने…
Read More...

शहराचे दोन भाग केलेत, ही मक्तेदारी कोणाची व कोणासाठी ? : खासदार कोल्हे

पिंपरीः पिंपरी-चिंचवडमध्ये गेले वर्षभर दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. या प्रश्नाचा संदर्भ पकडून राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता.१७) पिंपरी-चिंचवड पालिकेतील सत्ताधारी भाजपवर तोफ डागली. भ्रष्टाचारमुक्त असलेली गेल्या…
Read More...