दिग्दर्शक अनुराग व अभिनेत्री तापसी यांच्या चौकशीवर शिवसेनेची मोदी सरकारवर तोफ
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यप व अभिनेत्री तापसी पन्नू यांची सध्या आयकर विभागाकडून कसून चौकशी सुरु आहे. ही छापेमारी राजकीय हेतूने केल्याचा आरोप करत विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. यावर शिवसेनेनंही मोदी सरकारवर तोफ डागली…
Read More...
Read More...