Browsing Tag

doctar

कराचीत हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या

कराची : पाकिस्तानातील कराची येथे गुरुवारी हिंदू डॉक्टर बिरबल जेनानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नेत्रतज्ज्ञ जेनानी यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये आरोग्य विभागाचे वरिष्ठ संचालकपद भूषवले होते. पोलिसांनी या घटनेला टार्गेट…
Read More...

इंजेक्शन टोचून डॉक्टर तरुणीची आत्महत्या; गूढ कायम…!

कोल्हापूर : रात्री पार्टी करून घरी आलेल्या डॉक्टर तरुणीने घरी काहीही न सांगता पुन्हा घराबाहेर पडत इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या कुटुंबासह सहकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. अपूर्वा प्रवीणचंद्र हेंद्रे (30) असे कोल्हापूर येथे…
Read More...

गर्भपाताच्या गोळा देणाऱ्या महिला डॉक्टर विरुद्ध गुन्हा

पिंपरी : गर्भपाताच्या गोळ्या एका महिला डॉक्टरने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेकडे आलेल्या तक्रारीवरून पालिकेच्या वैद्यकीय विभागाने  दवाखान्यावर छापा टाकून हा प्रकार ४ तारखेला उजेडात आला. त्याबाबत भोसरी पोलिस…
Read More...

हार्ट पेशंटवर उपचार करताना डॉक्टरलाच हृदयविकाराचा झटका

हैद्राबाद : हैद्राबादमधील एका रुग्णालयात हार्ट पेशंटवर उपचार करीत असताना एका डॉक्टरला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात डॉक्टरचा रुग्णालयातच मृत्यू झाला. ज्या रुग्णावर डॉक्टर उपचार करीत होते, त्याचाही काही वेळानंतर…
Read More...

दोन डोस घेऊनही मुंबईतील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालय आणि सेठ जी एस मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 22 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाळा, मंदिरे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने…
Read More...

भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावणारा कोण ?;

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या रूममध्ये स्पाय कॅमेरा लावल्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी शहरातील एका एमडी डॉक्टरला अटक केली असून त्याने हे छुपे कॅमेरे लावल्याचे समोरे आले आहे.…
Read More...

डॉक्टरला मारहाण प्रकरणी पोलिसास अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे : बाणेर येथील कोव्हीड सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांसह व नर्सिंग स्टाफ मारहाण केल्याचा आरोप असलेल्या सचिन सिद्धेश्वर गायकवाड या पोलिस कर्मचाऱ्यास न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही.…
Read More...

पोलिसाची कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ,मारहाण

पुणे : बाणेर येथील डेडीकेटेड कोविड सेंटरमधील डॉक्‍टर, सुरक्षा अधिकाऱ्यास शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्यांमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधीत पोलिस कर्मचारी हा गुन्हे शाखेच्या युनीट तीनमध्ये कार्यरत आहे.…
Read More...

लस घेऊनही डॉक्टर आले कोरोना पॉझिटिव्ह

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने लस घेऊनही आठ दिवसातच तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने…
Read More...

डॉक्टर महिलेने लावला रुग्णाला कोट्यावधीला चूना

पुणे : उपचाराच्या नावाखाली डॉक्टर महिलेने रुग्णाची 1 कोटी 48 लाखांची फसवणूक केली. ही धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. ही घटना 2017 ते डिसेंबर 2020 कालावधीत घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला डॉक्टरविरोधात गुन्हा…
Read More...