Browsing Tag

dog

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील श्वान पथकाला मिळणार बळ

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या श्वान पथकाला अधिकची कुमक मिळणार आहे. अमली पदार्थ शोध व गुन्हे शोधा करिता नऊ पदे भरण्याबाबत राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली आहे. गृह विभागाचे उपसचिव राजेंद्र भालवणे…
Read More...

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कात्रज प्राणी संग्रहालयातील चार हरणांचा मृत्यू

पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्यावेळी प्राणी संग्रहालयात प्रवेश करत चार हरनांची शिकार केली. रात्रीच्यावेळी प्राणिसंग्रहालयात प्रवेश केलेल्या कुत्र्यांनी हरणांचा कळप असल्या…
Read More...