Browsing Tag

Dragas case

समुद्रामार्गे येणारे दोन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई : पाकिस्तानातून समुद्रमार्गे भारतात आणले जाणाऱ्या ड्रग्जची मोठी खेप नौदलाने गुजरातनजीक पकडली. या पकडलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल २ हजार कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. नौदलाची आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कामगिरी असल्याचे म्हटले जात…
Read More...

आर्यन खानला ‘क्लीनचिट’ मिळाली असेल तर या प्रकरणाची चौकशी करावी लागेल : वळसे-पाटील

अहमदनगर : आर्यन खान याच्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले आदेश अद्याप मी सविस्तर वाचलेले नाहीत. मात्र न्यायालयाने आर्यन खानला ‘क्लीनचिट’ दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेने हे प्रकरण कशासाठी घडवले गेले, याची चौकशी करावी लागेल, असे मत गृहमंत्री…
Read More...

समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्माबाबत प्रकाश आंबेडकर यांचे विधान

मुंबई : आयर्न खान ड्रग्ज प्रकरण आणि त्यानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे समीर वानखेडे. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामधील एक म्हणजे ते जन्मताच मुस्लिम असल्याचा दाखला त्यांनी सादर केला आहे. समीर वानखेडे यांच्यात…
Read More...

नवाब मलिकांचा आणखी एक गंभीर आरोप

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन राज्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणावरुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र…
Read More...

नवाब मलिक उद्या फोडणार ‘हायड्रोजन बॉम्ब’

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र त्यानंतर नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा दावा…
Read More...

क्रुझ ड्रग्ज पार्टी : मला क्रुझ पार्टीचे आमंत्रण होते,पण गेलो नाही : अस्लम शेख

मुंबई : दिवसातून ५० जण मला विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रणे देत असतात.त्याचप्रमाणे काशिफ खान याने मुंबईचा पालकमंत्री म्हणून मला कार्डीलिया क्रूझ पार्टीसाठी निमंत्रण दिले होते.पण मी पार्टीला गेलो नाही.त्‍या पार्टीविषयी मला काही माहिती…
Read More...

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण; सुनील पाटील यांनी केले धक्कादायक खुलासे

मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सुनिल पाटील हाच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर रविवारी खुद्द सुनिल पाटील यांनीच कंबोज यांचा दावा फेटाळून लावला आहे. पाटील हे रविवारी पहिल्यांदाचा माध्यमांसमोर…
Read More...

समीर वानखेडे यांची मेव्हूणी ड्रग्ज व्यवसायात सहभागी आहे का ?

मुंबई : ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सकाळी एक ट्विट टाकून खळबळ उडवून दिली आहे. मलिकांकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र व भ्रष्टाचाराच्या…
Read More...

नवाब मलिकांचा नारायण राणेंवर हल्लाबोल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता नवाब मलिक यांनी नारायण राणे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात…
Read More...

समीर वानखेडे यांना ‘एनसीबी’चा मोठा धक्का

नवी दिल्ली : मुंबई ड्रग्ज केसबाबत मोठी माहिती समोर येत आहे. आता मुंबई एनसीबी या प्रकरणाचा तपास करणार नाही. या केसमध्ये शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान अडकला आहे. दरम्यान, याशिवाय राष्ट्रवादीचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या…
Read More...