Browsing Tag

drags

डिलिव्हरी अ‍ॅपद्वारे अंमली पदार्थ पाठवण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त केला आहे. शहरातील रस्त्यावरुन आपल्याला फुडचीडिलिव्हरी रात्रीअपरात्री करण्यासाठी जाताना दिसतात. फुड डिलिव्हरी करत असल्याने त्यांच्याकडे कोणी संशयानेही पहात नाही. याचाच…
Read More...

आपली मुले कॉलेजला जातात तर मग ‘या’ व्यवसानात अडकली तर नाहीत ना….

पिंपरी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उत्तेजक इंजेक्शन आणि गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला खंडणी विरोधी पथकानेपिंपरी येथून अटक केली. त्याच्याकडून 642 ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 95 बाटल्या जप्त करण्यातआल्या आहेत.…
Read More...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

पुणे : पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून सुमारे 2 कोटी 21 लाख रुपयांचे मॅफे ड्रोन ड्रग्ज जप्तकेले आहे. यासोबतच हे ड्रग्ज ए.आर. रहमान यांच्या शोमध्ये घेऊन जाणार असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे. आज पुण्यात…
Read More...

अमली पदार्थांची तस्करी; एका महिलेसह दोघांना अटक

पुणे : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका महिलेसह दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना नवले ब्रिज परिसरात कारवाई करून पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल 11 लाख रुपयांचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला आहे. शरण…
Read More...

‘या’ राज्यातील उंदीर ड्रग्जच्या विळख्यात

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी एक अजब दावा केला आहे. शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा साठा उंदरांनी फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात केला…
Read More...

शाहरुख खान व त्याच्या साथीदाराला अंमली पदार्थासह अटक

पुणे : वानवडी परिसरातून पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी शाहरुख खान व त्याचा साथीदार यांना सुमारे तीन लाखांच्या अंमली पदार्थासह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.13) वानवडी येथूल लुल्लानगर परिसरात करण्यात आली. मतीन…
Read More...

दोघांकडून एक लाखांचा अफू जप्त

पिंपरी : अंमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडी येथे कारवाई करून पॉपी स्ट्रॉ (अफूच्या बोंडांचा चुरा) आणि अफू असा एक लाखाचा अंमली पदार्थ जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) दुपारी करण्यात आली. नरेश बाबूराम बिष्णोई (21, रा. काळेवाडी, मूळ…
Read More...

विमानतळावर मोठी कारवाई, 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई : विमानतळावर मोठी कारवाई करत कस्टमच्या पथकाने 9.8 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ET-610 वरून मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशाकडून सीमाशुल्क पथकाने 9.8 कोटी रुपयांचे 980 ग्रॅम…
Read More...

‘गॅस एजन्सी’च्या आड सुरु होता आमली पदार्थ विक्रीचा धंदा

पिंपरी : राजस्थान येथुन पिंपरी चिंचवड परीसरात मोठया प्रमाणात अफूची बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) हा अंमली पदार्थ आणून गॅस एजन्सीच्या आड विक्री करणारे आतरराज्य विष्णोई टोळीचा गुन्हे शाखेच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने पर्दाफार्स केला आहे. विशेष…
Read More...

वरळीत तब्बल १४०० कोटीचे मेफेड्रोन जप्त

मुंबई : वरळी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने नालासोपारा परिसरातील औषधी निर्मिती युनिटवर छापा टाकून १४०० कोटी रुपये किमतीचे ७०० किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले. बाजारात हे ड्रग्ज म्याऊ म्याऊ या नावाने ओळखले जाते. पालघर…
Read More...