Browsing Tag

drags

काळेवाडीतील भेळच्या दुकानातून अडीज लाखाचे आमली पदार्थ जप्त

पिंपरी : राजस्थान येथून आणलेला आफु हा आमली पदार्थ दुकानात ठेऊन विक्री करणाऱ्या एकाला आमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल अडीज लाख रुपयांचा आमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई काळेवाडी येथे करण्यात आली आहे.…
Read More...

बाणेर परिसरातून कोट्यावधीचे आमली पदार्थ जप्त

पुणे : एमडी पावडर (मेफ्रेड्रॉन), कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरीयन पती - पत्नीला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. बाणेर येथे केलेल्या या कारवाईत दोघांकडून तब्बल 96 लाखांचे मॅफ्रेड्रॉन, 30 लाखांचे कोकेन…
Read More...

20 लाख रुपयांचे ‘मेफेड्रॉन’ जप्त; आसाम मधील एकाला अटक

पुणे : मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने आसाम येथील व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून 20 लाख 52 हजार रुपये किमतीचे 171 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) जप्त करण्यात आले आहे. राहुल…
Read More...

येरवड्यातून आठ लाखाचे एम.डी. ड्रग्स जप्त

पुणे : एका सराईत गुन्हेगाराला अटक करुन अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल 7 लाख 81 हजार 350 रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. ही कारवाई येरवडा परिसरात करण्यात आली आहे. समीर उर्फ आयबा शहाजहान शेख असे अटक करण्यात आलेल्या सराईत…
Read More...

गुजरातमध्ये 3000 KG ड्रग्ज सापडले; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : मागील तीन महिन्यापुर्वी अदानी ग्रुपकडून चालवण्यात येणाऱ्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 21 हजार कोटींच्या किंमतीचे 3 हजार किलो अफगाण हिरॉईन सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री तथा प्रथम सहकारमंत्री अमित शाह…
Read More...

नवे पुरावे गंभीर, आर्यन खान ड्रग प्रकरणाची राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावीः नाना पटोले

मुंबई : आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणात नव्या पुराव्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन…
Read More...

आर्यन खान ड्रग्स प्रकरण; किरण गोसावीच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा

मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एनसीबीला पैसे देण्यासाठी किरण गोसावी आणि सॅम नावाचा व्यक्ती शाहरुखच्या मॅनेजरला भेटले. त्यावेळी त्यांच्यात पैशांची बोलणी झाली होती. त्यानंतर एका व्यक्तीकडून 50 लाख रुपये…
Read More...

ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

मुंबई : रिक्षातून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या रिक्षाचालकाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अटक करुन त्याच्याकडून 20 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. जप्त केलेल्या कोकेनची किंमत तीन लाख रुपये आहे. 'एनसीबी'ने मुंबईत ड्रग्ज तस्करांविरोधात…
Read More...

ड्रग्स प्रकरणात भाजपच्या युवा महिला पदाधिकाऱ्याला अटक

अलीपूर : बॉलीवूड ड्रग्स नंतर आता राजकारणात ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या एका युवा महिला कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. संबंधित  महिला कार्यकर्त्याच्या कारमधून लाखो रुपयांचा…
Read More...

दाऊद पेक्षा मोठं बनायचे होते, पण…

मुंबई : एनसीबीच्या पथकाने दाऊद पेक्षा मोठं बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील एका ड्रग्ज माफियाला बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहिम मुजावर असं त्याचं नाव आहे. इब्राहिम मुजावर हा दाऊद इब्राहिमला त्याचा आदर्श मानायचा. दाऊदपेक्षा मोठा भाई…
Read More...