थर्टीफर्स्टच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 132 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
पुणे: नववर्षांचे स्वागत करताना पुणेकरांनी संयम आणि शांततेचे दर्शन घडविले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचे प्रमाण तिपटीने घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. थर्टी फस्टला मद्यपान करून वाहन चालविणा-या १३२ जणांविरूद्ध…
Read More...
Read More...