पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तारांकित प्रश्न क्र. ४७५०७ दि. २२.०८.२०२२ रोजी उपस्थित…
Read More...
Read More...