Browsing Tag

ED

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ची टांगती तलवार

मुंबई : उद्धव ठाकरेंविरोधात बंड करूनही NSEL मनी लाँड्रिंग प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. ईडीने मार्चमध्ये सरनाईक यांची 11.4 कोटी मालमत्ता तात्पुरता जप्त केली होती. न्यायनिर्णय प्राधिकरणाने आता प्रिव्हेंशन ऑफ…
Read More...

देशातील सर्वात मोठी जप्ती, ED ला Xiaomi चे ५५५१ कोटी गोठवण्याची परवानगी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चिनी तंत्रज्ञान कंपन्यांविरोधात सातत्याने कठोर भूमिका घेत आहे. यापूर्वी चिनी गुंतवणूक असलेल्या अनेक अॅप कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती, आता मोबाईल हँडसेट तयार करणारी कंपनी Xiaomi वर देखील…
Read More...

आमदार रोहित पवार यांची होणार ‘ईडी’कडून चौकशी

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार हे संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याची तक्रार ईडीला (सक्तवसुली संचालनालय) प्राप्त झाली असून या संदर्भात ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या…
Read More...

खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

मुंबई : पत्राचाळा घोटाळ्याप्रकरणी शिवसेने नेते संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आजापासून संजय राऊत यांचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. या सर्वामध्ये न्यायालयाने राऊतांना घरचं जेवण आणि…
Read More...

म्हाडा, टीईटी आणि आरोग्य परीक्षा घोटाळा तपासात ‘ईडी’चा प्रवेश

पुणे : पोलिसांच्या आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने उघडकीस आणलेल्या म्हाडा, शिक्षक पात्रता परिक्षा (टिईटी) व आरोग्य विभाग परिक्षा घोटाळा प्रकरणाचा आता सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समांतर तपास केला जाणार आहे. त्यादृष्टीने "ईडी'कडून म्हाडा,…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीची होणार ईडीकडून चौकशी

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. सकाळी अकरा वाजता त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गोरेगावमधील पत्राचाळप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी)…
Read More...

खासदार संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई : खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय साऊत यांना ईडीने चार 31 ऑगस्ट रोजी अटक केली होती त्यानंतर कोर्टात हजर केले असता ३…
Read More...

संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विशेष पीएमएलए कोर्टानं 4 ऑगस्टपर्यंत अर्थात चार दिवसांची ईडीची कोठडी सुनावली. त्यामुळं राऊत यांना आता ईडीच्या कोठडीत रहावं लागणार आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीनं रविवारी तब्बल ९ तास संजय…
Read More...

खासदार संजय राऊत यांना तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ‘ईडी’ने घेतले ताब्यात

मुंबई : सातत्याने भाजप व मोदी सरकारच्याविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेणारे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते तथा मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना अगदी अपेक्षेप्रमाणे अमलबजावणी संचलनालय…
Read More...

खासदार संजय राऊत यांच्या घरी ‘ईडी’ पथक

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीचे काही अधिकारी आज सकाळीच राऊत यांच्या घरी पोहोचले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक आहे. या…
Read More...