शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’ची कारवाई
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये त्यांची 11.35 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. एनएसईएल या घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून…
Read More...
Read More...