Browsing Tag

ED

‘आधी टॉस होऊ द्या, मग बॅटिंगचं बघू’ : आदित्य ठाकरे

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेते आणि मंत्र्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्या मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहे. त्यावर 'आधी टॉस होऊ द्या, मग…
Read More...

आम्ही तुमच्या घरात घुसलो तर…..संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना अडकवायचं,…
Read More...

अनिल देशमुख प्रकरण : पुणे पोलीस दलातील उपयुक्तांची ‘ईडी’कडून चौकशी

मुंबई : शंभर कोटींच्या वसुली प्रकरणात सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगासमोर चौकशी सुरु आहे. सचिन वाझेचीही उर्वरित चौकशी पार पडली आहे. त्याच्यासोबत देशमुख हे देखील उपस्थित होते. परंतु देशमुख यांच्याशी निगडीत मनी लाँडरिंग…
Read More...

अनिल देशमुखांना मोठा दिलासा ! मुंबई उच्च न्यायालयाने ED ला दिल्या निर्देश

मुंबई : मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीच्या जप्तीबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे निर्देश दिले. हायकोर्टाने म्हटले की, ईडीचे न्याय…
Read More...

मोठी बातमी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली. अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना ते शक्य झाले नाही. ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सकाळी…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ कार्यालयात हजेरी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणात देशमुख आज (ता. १) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी पाच समन्स पाठवले होते. मात्र, देशमुख २ महिने गायब होते. ईडीच्या समन्स विरोधात…
Read More...

‘मी भाजपचा खासदार, म्हणून ED इकडं येणार नाही’

सांगली : भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार केला जात आहे. तर भाजपकडून आरोपांचे खंडन केले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी भाजप नेते हर्षवर्धन पाटील  यांनी केलेल्या विधानाची चर्चा…
Read More...

आता ‘या’ही घोटाळ्याची तक्रार ‘ईडी’कडे करा : शिवसेना नेत्याचे भाजपच्या…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट लिमिटेड कंपनीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांसह राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्मार्ट सिटीतील झोलबाबत महापालिका सभागृहात बुधवारी पाच तास चर्चा केली.…
Read More...

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची ‘ईडी’ कार्यालयात चौकशी

मुंबई : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भुखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले होते. यामुळे मंदाकिनी खडसे या आज (मंगळवारी)…
Read More...

अनिल देशमुख यांच्याविरुद्ध ED ची लुक आऊट नोटीस

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने लुक आऊट नोटिस जारी केली आहे. अनिल देशमुख हे परदेशात पळून जातील, अशी भिती ईडीला वाटत असल्याने त्यांनी ही नोटीस जारी केली आहे. १०० कोटी रुपयांच्या मनी…
Read More...