Browsing Tag

ED

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीकडून अटक

पुणे : जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना रात्री ईडीने अटक केली आहे. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर…
Read More...

अनिल देशमुखांच्या मुलाला ईडीचे समन्स

मुंबई : 100 कोटी वसुली प्रकरणानंतर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या मागे ईडीची ससेमिरा लागली आहे. आता देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स पाठवलं आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात हे समन्स…
Read More...

जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार : अजित पवार

मुंबई : ‘सातारा जिह्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी माझा संबंध नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. मागच्या सरकारच्या काळात त्याची सीआयडी चौकशी झाली. ‘एसीबी’नेही चौकशी केली होती.…
Read More...

अनिल देशमुखांची ‘ईडी’च्या चौकशीला जाण्यास असमर्थता

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते. मात्र अनिल देशमुख यांनी ईडी चौकशीला प्रत्यक्ष हजर राहण्यास असमर्थता दर्शवली आहे. अनिल देशमुखांनी वय, आजारपण आणि करोनाच्या धोक्याचे कारण पुढे…
Read More...

सर्व पुरावे ईडीच्या हाती, देशमुखांना अटक होणारच

मुंबई : “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्यांनाही अटक होईल. अशी प्रतिक्रिया देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे.…
Read More...

अनिल देशमुखांना मंगळवारी हजर राहण्याचे ‘ईडी’चे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात पोहोचू शकले नाहीत आणि वकिलांमार्फत कोणत्याही दुसऱ्या दिवशी हजर राहण्यासाठी वेळ…
Read More...

4 कोटी 80 लाख रुपये कुंदन शिंदेकडे दिल्याची वाझेची कबुली

मुंबई : राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) छापे टाकले. बार मालकांनी मिळून काही महिने 4 कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिलीय. यानंतर ईडी अधिकाऱ्यांना मिळालेल्या धागेदोरेनुसार त्यांनी देशमुख…
Read More...

100 कोटी वसुली प्रकरण; अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकासह दोघांना अटक

मुंबई : ईडीने शुक्रवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरावर छापा मारुन झडती घेतली. त्यानंतर शनिवारी मध्यरात्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यकासह दोघांना अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्वीय सहाय्यक संजीव पालांडे…
Read More...

100 कोटी वसुली प्रकरण; अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चा छापा

नागपुर : 100 कोटी वसुली प्रकरणात चौकशी सुरु असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकून झाडाझडती सुरू केली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून अनिल देशमुख…
Read More...

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले याच्यावर ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने मोठी कारवाई केली आहे. भोसले यांची 40 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता.…
Read More...