Browsing Tag

ED

अनिल देशमुख यांच्या तीन निकटवर्तीवर ईडीचे छापे

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर प्रवर्तन निर्देशालय म्हणजेच ईडीने छापे टाकले. नागपूरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफर नगर परिसरात एकाच वेळेस ईडीच्या विविध टिम्सनी ही कारवाई केली. सर्वात…
Read More...

१०० कोटी प्रकरण; पाच बार मालकांना ‘ईडी’चे समन्स

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग…
Read More...

उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर इडीचा छापा

पुणे : पुण्यातील मोठे उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर इडीने (अंमलबजावणी संचालनालय) आज बुधवारी छापा टाकला आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी उद्योजक अविनाश भोसले यांची नोव्हेंबर महिन्यात मुंबईत 2 वेळा ईडीने चौकशी केली…
Read More...

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याची ईडीकडून चौकशी

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सुमारे चार तास कसून चौकशी केली. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.…
Read More...

रॉबर्ट वढेरांची ‘ईडी’ चौकशी; आज न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय(ईडी)ने उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या अर्जामध्ये रॉबर्ट वढेरा आणि महेश नागर यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे. या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. न्यायामुर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी…
Read More...

शिवाजीराव भोसले बँकेवर ईडीचा छापा

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या शिवाजीनगर परिसरातील नरवीर तानाजीवाडी येथील मुख्य कार्यालयावर शुक्रवारी सकाळी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला.  सक्तवसूली संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी मुख्य शाखेच्या कार्यालयात प्रवेश करून…
Read More...

ईडीचा माणूस आला अन परत गेला

भोसरीतील विवादीत भुखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर पुराव्यांची जुळवा जुळव करण्यासाठी आणि खटल्यासंबंधी कागदपत्रे मिळविण्यासाठी संबंधित विभागाने पाठविलेले एक प्रतिनिधी…
Read More...

आता ED उघडणार आघाडी सरकारची ‘फाईल’?

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ED ने नोटीसा बजावल्यामुळे आणि चौकशी सुरु केल्या आहेत. यातच आता ईडीने राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे लक्ष वळवले असून 2007 ते 2014 या काळात कृषी विभागातील सूक्ष्म…
Read More...

५ जानेवारीला ‘ईडी’ विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार? 

मुंबई ः शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि नंतर खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पाठविलेल्या नोटीशीमुळे शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीला मुंबई, ठाण, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस आणि खासगी गाड्यांमधून…
Read More...

चांगले आहे शिवसेनेची औकात कळते आहे : भातखळकर

मुंबई : "संजय राऊतांची आजची पत्रकारपरिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण. केवळ तोंडाच्या वाफा. पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला? परंतु वैफल्यग्रस्ततेने आज त्यांनी अनेक सवंग पद्धतीची विधानं केली. मी तोंड उघडलं तर केंद्र सरकारला…
Read More...