Browsing Tag

eknath shinde group

शिंदे गट आणि भाजप मध्ये धुसपूस; वादाची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली दखल

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील संघर्षाचा दुसरा अंक बुधवारी महाराष्ट्राने पाहिला. मंगळवारी शिंदेसेनेच्या ‘हितचिंतका’ने फडणवीसांचा ‘पाणउतारा’ करणारी जाहिरात प्रकाशित केल्याने भाजपमध्ये मोठा…
Read More...

“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”

पंढरपूर : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल…
Read More...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे गटाला धक्का

मुंबई : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. आज सर्वोच्च न्यायालयातून शिंदे गटाला काहीसा दिलासाही मिळाला होता. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण होतं. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त…
Read More...

दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच घेणार : ठाकरे

मुंबई : दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरच घेणार. आतापर्यंत मुले पळवणारी टोळी ऐकली, पण सध्या बाप पळवणारी टोळीमहाराष्ट्रभर फिरत आहे. ज्यांना सत्तेचे दूध पाजले, मानमरातब दिला. आता त्यांनी तोंडाची गटारे उघडली आहेत, असा घणाघातबुधवारी…
Read More...

आम्हीच खरे शिवसैनिक आहोत; निवडणूकीच्या धमक्या देऊ नका : केसरकर

मुंबई : आम्हीच खरे शिवसैनिक आहोत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्ही अपात्र ठरु शकत नाही, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरु करत शिंदे गटावर टिकेची झोड…
Read More...

शिंदे गटाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. शिवसेनेचे मुख्य…
Read More...

२० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वातील खंडपीठ येत्या २० जुलै रोजी शिवसेनेतील फुटीसंदर्भातील याचिकांवर सुनावणी घेणार आहे. महाराष्ट्र सरकार आणि विधानसभेत बदल घडवून आणणाऱ्या शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात दाखल केलेल्या…
Read More...