Browsing Tag

eknath shinde

युती करण्यास तयार; मात्र प्रकाश आंबेडकर यांनी घातली शिंदे गटाला ‘ही’ अट

मुंबई : शिंदे गटाने भाजपची साथ सोडल्यास त्यांच्यासोबत युती करायला आम्ही तयार आहोत, असे वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच, सध्या आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहोत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. काल…
Read More...

महाराष्ट्र सत्तासंघर्ष: अवघ्या 2 मिनिटांतच संपली सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेनेतलं बंड, त्यानंतर राज्यात स्थापन झालेलं शिंदे-फडणवीस सरकार अशा वेगवेगळ्या मुद्द्यावरून घटनात्मक पेच निर्माण झाला असून, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर आज (10 जानेवारी) सुनावणी पडली आहे. या…
Read More...

सीमा प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकारची माघार

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा मंगळवार, ६ डिसेंबर रोजी होणारा बेळगाव दौरा रद्द करण्यात…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. शिंदे यांच्यासोबत अयोध्या दौऱ्यात शिंदे गटातील काही मंत्री व आमदारही असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
Read More...

दिवाळी वर्षातून एकदाच येते मात्र राजकारणातील फटाके केंव्हाही फुटतात : सामना

मुंबई : दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात, असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला…
Read More...

बाळासाहेबांची शिवसेनेला मिळालं ‘हे’ पक्ष चिन्ह

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष दोन गटात विभागला आहे. त्यातच हा वाद न्यायालयातून निवडणूक आयोगाकडे गेला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव…
Read More...

ठाकरे गटाला शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची…

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाने निवडणूक चिन्ह म्हणून मागणी केलेले त्रिशूळ व गदा ही दोन्ही चिन्हे बाद ठरवली आहेत. यासाठी आयोगाने ही चिन्हे धार्मिक प्रतीके असल्याचा दाखला दिला आहे. तर ठाकरे…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा ‘सपशेल फ्लॉप शो’

मुंबई : मोठा गाजावाजा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याचा सपशेल फ्लॉप शो झाला, अशी टीका आज शिवसेनेने केली आहे. शिंदे यांनी कोणी तरी लिहून दिलेले भाषण वाचले. त्याचा संदर्भ लावताना शिंदे अनेकदा अडखळले.…
Read More...

एकनाथ शिंदे यांचे बीकेसीतील मेळाव्यातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या…
Read More...

ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोग पक्षचिन्हाचा निर्णय घेणार

नवी दिल्ली : शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला…
Read More...