Browsing Tag

elaction

मावळमध्ये सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के मतदान

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाले झाली. पहिल्या दोन तासात 5.38 टक्के मतदान झाले. त्यानंतर सायंकाळी पाच पर्यंत 46.03 टक्के एवढे मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास…
Read More...

शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण होत – प्रवीण गायकवाड

शिरुर : देशात शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण व्यवस्था निर्माण होते, अस महात्मा फुले सांगायचे. आज  देशात मोदीआणि शहा हे तर राज्यात भटजी असल्याने, शेतीमालाला भाव मिळणार नाही, असे प्रतिपादन संभाजी बिग्रेडचे प्रवीण गायकवाड यांनीकेलं.…
Read More...

संजोग वाघेरे यांना वेल्फेयर पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)  आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा देण्यात आला आहे. पिंपरी येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब…
Read More...

विधानसभा निवडणूक : भाजप 152 जागा निवडून आणणार

मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 80 टक्के म्हणजे तब्बल 152 जागा निवडून येतील, असा ठाम दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे बोलताना व्यक्त केला. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपचे मित्र पक्ष असणाऱ्या…
Read More...

लोकसभा जागा वाटप : उद्धव ठाकरे यांना 19 जागा मागण्याचा अधिकार नाही : शंभूराज देसाई

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मविआत 19 जागा मागण्याचा अधिकार नाही, त्याच्यासोबत केवळ काही खासदार उरले आहेत. 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकराले आहे. त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीकडे 19 जागा मागण्याचा…
Read More...

लोकसभा जागावाटप : राष्ट्रवादीने काढला मध्यमार्ग

मुंबई : लोकसभा निवडणुकीत ४८ जागांचे वाटप कसे करायचे, यावरून महाविकास आघाडीत वादविवाद सुरू झाले होते. ‘मोठ भाऊ, छोटा भाऊ’ या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळे दावे झाले. मात्र आता हा विषय फार न ताणता तडजोडीतून जागावाटपावर…
Read More...

कर्नाटकात 224 जागांसाठी मतदान सुरू

कर्नाटक : कर्नाटकमध्ये महिनाभराच्या निवडणूक प्रचारानंतर आज सकाळी 7 वाजल्यापासून 224 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. राज्यात 5.31 कोटी मतदार आणि 2615 उमेदवार आहेत. भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातच लढत आहे. 13 मे रोजी निकाल लागणार आहे.…
Read More...

देशात भाजपचा गड ढासळतोय म्हणून महाराष्ट्रात प्रयत्न

मुंबई : देशात भाजपचा गड ढासळत असून त्यांची संख्या कमी होत असल्याचे लक्षात आल्याने महाराष्ट्रात 48 जागा मिळवण्यासाठी ते आता प्रयत्न करू लागले आहे. मविआ तीन पक्ष एकत्रित आल्यास भाजपला केवळ 13 ते 14 जागा मिळतील असे मत माजी मंत्री आणि…
Read More...

सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : ''विधानसभा निवडणूकीवेळी भाजप आणि शिवसेना एकत्रित लढली होती. परंतु, निवडणुकीनंतर ज्यांनी दगा दिला त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सत्तेसाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना जनता धडा शिकवेल…
Read More...

भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी महिला मतदारांचा एल्गार; एक लाखांचे मताधिक्य…

पिंपरी :  चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी काळेवाडी परिसरात…
Read More...