Browsing Tag

elaction

चिंचवड, कसबा पोटनिवडणूक : राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उतरले मैदानात

मुंबई : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक टाळण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केल्याचं…
Read More...

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढविणार : जयंत पाटील

पुणे : पुणेतील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत 'मविआ'ची आज बैठक झाली. ''दोन्ही पोटनिवडणूक एकत्रित लढण्यावर आम्ही ठाम आहोत. आता केवळ वरिष्ठांशी सल्लामसलत करून अंतीम निर्णय उद्या घोषित करू अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत मविआच्या नेत्यांनी…
Read More...

अमरावती पदवीधर मतदान : अटातटीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे 3 हजार 368 मतांनी विजयी

अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नव्हता. अवैध मतांच्या फेर मोजणीची मागणी भाजप उमेदवार डॉ.रणजित पाटील…
Read More...

अमरावती पदवीधर मतदान : मतमोजणी वरून राजकीय नाट्य, धीरज लिंगाडे यांची आघाडी

अमरावती : नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. मात्र, आज दुसरा दिवस उजाडला तरी अमरावती पदवीधर मतदारसंघाचा निकाल लागलेला नाही. अवैध मतांच्या मोजणीतही महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पुढे…
Read More...

भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, भाऊ शंकर जगताप यांनी घेतला उमेदवारी…

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांताच दिली जाणार असल्याचे पक्षनेतृत्वाने स्पष्ट संकेत दिल्यानंतर जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप हे दोघे…
Read More...

विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी

मुंबई : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर तसेच कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी होऊन निकाल जाहीर केले जातील. सत्ताधारी युती आणि विरोधी महाविकास आघाडीने विधान परिषदेच्या पाच…
Read More...

विधान परिषदेच्या 5 जागा अन् 83 उमेदवार; आज सुरु आहे मतदान

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा प्रचार काल संपला. या निवडणुकीबाबत महाराष्ट्रातील जनतेत प्रचंड उत्सुकता आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार…
Read More...

ग्रामपंचायत रणधुमाळी, निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष!

मुंबई : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी…
Read More...

‘दिल्ली’तील भाजपची 15 वर्षांची सत्ता ‘आप’ने उलथवली

नवी दिल्लीः दिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभेनंतर आता शहरातील महापालिकेवरही अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात सत्ता स्थापन होईल. दिल्ली महापालिकेतील भाजपाच्या 15…
Read More...

गुजरात निवडणूक : दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान

गुजरात : गुजरातेत शनिवारी दुसऱ्या टप्प्यातील ९३ जागांसाठीचा प्रचार थंडावला.येथे सोमवारी मतदान होईल. पहिल्या टप्प्यात दक्षिण गुजरात व सौराष्ट्रात ६३.३१ टक्के मतदान झाले होते. ते २०१७ च्या तुलनेत ५.२० टक्के कमी होते. दुसऱ्या टप्प्यात मोदींचे…
Read More...