Browsing Tag

elaction

गुजरात निवडणूक : 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील 89 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील या जागांसाठी 788 उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यात दोन कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.…
Read More...

महापालिका : प्रभाग तीनचा नव्हे तर चार नगरसेवकांचा

पिंपरी : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांच्या वेगाची गरज लक्षात घेऊन वाढवलेली 11 नगरसेवकसंख्या विद्यमान राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेची नगरसेवक संख्या 128 च राहणार…
Read More...

राज्यात निवडणुकांचे वारे! ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकांच बिगुल वाजल

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.यामुळे राज्यात पुन्हा एकदा रणधुमाळी पहायला मिळणार आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात राजकीय पेच निर्माण झाला होता. शिवसेना दोन…
Read More...

भाजप नेत्याकडून आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न;100 कोटीहून अधिक रुपये जप्त

तेलंगणा : भाजप पैसे देऊन आमदार विकत घेत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत असतं. आता तेलंगाणात तेलंगाणा राष्ट्र समितीच्या आमदारांना लाच देताना भाजप नेत्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेलंगाणाचे सत्ताधारी पक्ष…
Read More...

बाळासाहेबांची शिवसेना-भाजप महापालिका निवडणूक एकत्रित लढविणार

पुणे : पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्रित लढविणार आहे. त्याबाबतचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत झालेल्या जिल्ह्यातील दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत केले.…
Read More...

ग्रामपंचायत निवडणूक : कोकणात ठाकरे गट तर विदर्भात काँग्रेस- भाजप

मुंबई : राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये प्रमुख पक्षांना समिश्र यश मिळाल्याचं दिसून येतंय. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट…
Read More...

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य राहील, यामुळे महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल: शरद पवार

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करणे योग्य होईल आणि याने महाराष्ट्रात योग्य संदेश जाईल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचं समर्थन करत आज पवार यांनी…
Read More...

राज्याच्या 18 जिल्ह्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींचे बिगुल वाजले

मुंबई : महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांमधील ग्रामपंतायतींसाठी मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 1 हजार 166 ग्रामपंतायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला…
Read More...

आताच्या घडीला लोकसभा निवडणुका झाल्या तर…

मुंबई : शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. ज्या पद्धतीने या बंडखोरांनी सत्ता बळकावली ते राज्यातील बहुसंख्य लोकांना आवडलेलं नाही. या सत्ताबदलानंतर जर आज निवडणुका झाल्या तर काय होईल असा…
Read More...

चार…तीन आणि आता परत चार सदस्यांचा प्रभाग

पुणे : राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांच्या वेगाची गरज लक्षात घेऊन वाढवलेली 11 नगरसेवकसंख्या विद्यमान राज्य सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेची नगरसेवक संख्या 128 च…
Read More...