Browsing Tag

elaction

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी/ ओबीसीं)करिता 37 आणि सर्वसाधारण महिलांच्या 38 जागांसाठी आज (शुक्रवारी) आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये काही दिगजांचा पत्ता कट झाला आहे. पिंपरी-चिंचवड…
Read More...

राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूका होणार

मुंबई : सर्वोच्च न्यायायलाने महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणासंबंधित बांठिया आयोगाचा अहवाल स्विकारला असून याच अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. शिवाय सर्व निवडणुका पुढील २ आठवड्यांनतर जाहीर कराव्यात…
Read More...

लवकरच निवडणुका लागणार, सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

मुंबई : आजची सुनावणी फक्त ओबीसी आरक्षणावर असेल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यामध्ये वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगाने पाहण्याचे आदेश देखील सर्वोच्च…
Read More...

राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

मुंबई : राज्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. 8 जुलै रोजी निवडणूक आयोगानं नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. मात्र, ओबीसी आरक्षणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार…
Read More...

नगरपरिषदा, नगरपंचायती व ग्रामपंचायतींच्या निवडणूका पुढे ढकला

मुंबई : राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी…
Read More...

अन्यथा सत्ताधारी महाआघाडीला मोठी अडचण

मुंबई : उद्या 20 जूनला विधान परिषदची निवडणुक होत आहे. भाजपाने राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच हालचाली केल्या आणि भाजपचा 5 वा उमेदवार जिंकला, तर राज्य सरकार अडचणीत सापडू शकते. प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी साधारण 26 मतांचा कोटा आवश्यक आहे.…
Read More...

विधानपरिषद निवडणूक : दगाफटका टाळण्यासाठी CM उद्धव ठाकरे यांनी घेतला ‘मोठा’ निर्णय

मुंबई : राज्यसभा निवडणुकीत बसलेल्या धक्क्यातून महाविकास आघाडीने धडा घेतला असून आता विधानपरिषद निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून सावध पावले टाकली जात आहेत. कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून या निवडणुकीतील कोटा शेवटच्या क्षणी…
Read More...

मतदार याद्या प्रसिद्धीसाठी मुदतवाढ

पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध करण्याकरिता 23 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै…
Read More...

राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांचा नकार, सीताराम येचुरी यांची माहिती

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डाव्या नेत्यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होण्यासाठी…
Read More...

तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील…

मुंबई : राज्यसभा निवडणूक 2022 च्या निकालात शिवसेनेवर भाजपने मात केली. यावरुन अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यात खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. आमच्या हातात जर ईडी दिली तर…
Read More...