Browsing Tag

elaction

‘आम्हाला मदत करणार्‍या आमदारांचं तुम्ही वाकडं करू शकत नाही, कारण…’

मुंबई : राज्यसभेच्या तीनही जागा जिंकून भाजपने राज्यातील आघाडील सरकारला एक इशारा दिला आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपने तिन्ही उमेदवारांचा सत्कार केला आहे. त्यावेळी भाजपचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.…
Read More...

संजय राऊत थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते : छगन भुजबळ

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालात धक्कादायक निकाल लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले होते. सहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक…
Read More...

आमदार लक्ष्मण जगताप मतदानासाठी ‘एयर अँम्ब्यूलन्स’ने मुंबईकडे रवाना

पुणे :  महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (दि. 10 जून) मतदान होणार आहे. सहा जागांपैकी एका जागेवर चुरस होणार हे निश्चत असले तरीही त्यावर कोणता पक्ष शिक्कामोर्तब करणार यावर सध्या उलटसूलट चर्चा सुरू आहेत. मतदानाच्या वेळी आपले…
Read More...

मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानाच्या हक्कावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा…

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक व माजी मंत्री अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क बजावता येईल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे निराशा झाली असल्याची प्रतिक्रिया…
Read More...

राज्यसभा निवडणूक : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. सहाव्या जागेसाठीची लढत अधिक चुरशीची असल्याने एक एक मतांची गरज लागणार आहे. सहावी जागा निवडून येण्यासाठी…
Read More...

विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचे दिसत आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन चर्चा होताना दिसत आहे. नुकतंच भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी…
Read More...

‘राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील बडा नेता पराभूत होणार’ : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप आमने–सामने आले आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ‘राज्यसभा…
Read More...

‘पिंपरी चिंचवड’च्या विकासासाठी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना संधी देणार- आप

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी सज्ज झाली असून महापालिकेच्या सर्व म्हणजे 139 जागा लढणार असून www.aappimprichinchwad.org/application-form-for-candidature/  या वेबसाईटच्या माध्यमातून शहरातील सर्व स्तरातील…
Read More...

पुणे, पिंपरी-चिंचवडच्या निवडणुका जून, जुलैमध्ये शक्यता कमी

मुंबई : राज्यातील प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत न्यायालयाने भूमिका स्पष्ट केली. पावसाचा प्रभाव कमी असलेल्या ठिकाणी निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सांगितले आहे. यामुळे काही ठिकाणी जून, जुलैमध्ये निवडणूका…
Read More...

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई : राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे लवकरच महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य…
Read More...