Browsing Tag

elaction

पोटनिवडणूक : काँग्रेसच्या जयश्री जाधव विजयी, भाजपचा दारुण पराभव

कोल्हापूर : महाविकास आघाडी आणि भाजपने प्रतिष्ठेची केलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला.  महाविकास आघाडीतर्फे लढलेल्या काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी 18 हजार 901 मतांनी विजय मिळवला आहे. तर, भाजपच्या…
Read More...

महापालिका प्रभाग रचना सुनावणी २१ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली; निवडणुका पुढे जाणार

मुंबई  : इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय (ओबीसी) महापालिका निवडणूका न घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे घेण्याच्या निर्णयासंदर्भांत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी 21 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली…
Read More...

तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार मतदारयादी बनविण्याच्या कामाला सुरुवात

पिंपरी : राज्य सरकारने कायदा करुन प्रभाग रचना रद्द केली असली. तरी, निवडणूक आयोगाने महापालिकेला कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे  तीनसदस्यीय प्रभागरचनेनुसार मतदारयादी बनविण्याचे काम पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सुरू…
Read More...

‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी मुंडे करूणा धनजंय या नावे अपक्ष उमेदवारी अर्ज अखेरच्या दिवशी दाखल केलेला आहे. त्यांच्या उमेदवारी…
Read More...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्याना आणखी काही महिने 'वेट अँड वॉच' करावे लागणार आहे. ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत यासाठी दोन्ही सभागृहांत कोणतीही चर्चा न करता एक…
Read More...

नगरपरिषदांचे बिगूल वाजले; प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर

मुंबई : महाराष्ट्रातील मे 2020 ते मार्च 2022 दरम्यान मुदत संपलेल्या व संपत असलेल्या अ वर्गातील 16, ब वर्गातील 68 व क वर्गातील 120 तर नवनिर्मित 4 अशा 208 नगरपरिषदांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे. यामुळे…
Read More...

पुणे महापालिका प्रभाग रचनांवर 3 हजार 596 हरकती

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल २ हजार ८०४ अर्जांतून ३ हजार ५९६ नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. या हरकती आणि सूचनांवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार…
Read More...

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; तब्बल 5 हजार 664 हरकती

पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर हरकतींचा पाऊस पडला आहे. 1 ते 14 फेब्रुवारी या मुदतीत 5 हजार 664 हरकती आल्या आहेत. व्याप्तीबाबतच्या सर्वाधिक हरकती असून विद्यमान नगरसेवकांनीही…
Read More...

देहूगावच्या प्रथम नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण तर उपनगराध्यक्षपदी रसिका काळोखे

देहूगाव : तीर्थक्षेत्र देहूगावच्या प्रथम नगराध्यक्षपदी स्मिता चव्हाण यांची तर उपनगराध्यक्षपदी रसिका स्वप्नील काळोखे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. देहू नगरपंचायतीची पहिली निवडणूक १४ राष्ट्रवादी, एक भाजप आणि दोन अपक्ष अशी झाली. दोन्ही…
Read More...

आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना कोणत्या पक्षासाठी अनुकूल; वाचा सविस्तर

सविस्तर पिंपरी : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेली प्रभाग रचना राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या अनेक मातब्बरांच्या प्रभाग तोडण्यात आले…
Read More...