इलेक्ट्रिक वाहन उत्पादनासाठी राज्य सरकार देणार अनुदान…..अजित पवार
पिंपरी : प्रदुषणावर नियंत्रण मिळवून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. पेट्रोल. डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने सक्षम पर्याय ठरु शकतात. काळाची गरज ओळखून शिरोळे आणि…
Read More...
Read More...