तुम्हाला हे माहीत आहे का ?, मद्यालाही असते Expiry Date!
नवी दिल्ली : मद्य जितके जुने तितकी त्याची चव चांगली असे म्हणतात. पण तुम्हाला हे माहितेय का की, प्रत्येक प्रकारच्या अल्कोहोलच्या बाबतीत हे सारखे नसते? काही प्रकारचे अल्कोहोल कालबाह्य होतात.
तुम्हाला स्कॉच किंवा जिनची ती उरलेली बाटली…
Read More...
Read More...