Browsing Tag

fairing

माथेफिरूचा भररस्त्यात राडा ; अगोदर स्वतःचा गळा कापला अन नंतर अंदाधुंदी गोळीबार केला

नवी दिल्ली : दिल्लीत एका व्यक्तीने चाकूने स्वत:चा गळा चिरला. त्यानंतर चाकू आणि पिस्तुल घेऊन रस्त्यावर पळू लागला आणि त्याने लोकांनाही घाबरवले. यावेळी त्याला रोखण्यासाठी पोलीसही उपस्थित होते, मात्र त्याने पोलिसांवरही गोळीबार केला. ही घटना 16…
Read More...

कॅलिफोर्निया मध्ये गोळीबार; एका हल्लेखोराचा मृतदेह सापडला

अमेरिका : अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे 21 जानेवारी रोजी झालेल्या सामूहिक गोळीबारप्रकरणी पोलिसांना एका व्हॅनमध्ये हल्लेखोराचा मृतदेह सापडला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सच्या रिपोर्टनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र,…
Read More...

जपानच्या माजी पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या

टोकिओ : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान आज अगदी जवळून गोळ्या घालण्यात आल्या. सुरुवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.  परंतु, नंतर वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे…
Read More...

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून सराईताचा खून

पुणे : मंचर येथे दिवसाढवळ्या एका तरुणाचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि…
Read More...

लॉकडाऊनच्या नियमात धरणावर पार्टी, दारूच्या नशेत गोळीबार

शिरवळ : पार्टी साठी गेलेल्या टोळक्यातील एकाने दारूच्या नशेत रिव्‍हॉल्‍व्‍हरमधून गोळीबार केला. ही घटना तोंडले (ता. खंडाळा) तालुक्‍यातील वीर धरण परिसरात घडली. गोळीबार करणार्‍या टोळक्‍याला शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी किरण…
Read More...

मित्राच्या खूनाचा बदला घेण्यासाठी केला गोळीबार

पुणे : डुक्कर खिंडीतील ‘त्या’ गोळीबाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी कृत्य केल्याचं असल्याचे समोर आले आहे. अभिजीत तुकाराम येलवंडे (24) याला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी नकुल शाम खाडे याच्यासह चेतन चंद्रकांत…
Read More...

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी : पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. गोळीबार केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे तर कंत्राटदाराच्या कार्यालयात घुसून जीवे…
Read More...

शिरूरमध्ये अज्ञाताच्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गाव सकाळी गोळीबाराने हादरले. व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. स्वप्निल छगन रणसिंग (वय 31) असे या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबार…
Read More...

अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांची राडेबाजी; एका महिलेचा मृत्यू

वाशिंग्टन : अमेरिकेच्या संसदेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी राडा घातला आहे. त्यामुळे वॉशिंग्टन डीसीमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कॅपिटलमध्ये झालेल्या या हिंसाचारात एका महिलेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवे…
Read More...